लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Uddhav Thackeray criticized on Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र ..."; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत. ...

कडवी झुंज! सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा ‘चौकार’ सुरेश बनकर रोखतील का? - Marathi News | Bitter fight! Will Suresh Bankar block Abdul Sattar's 'four' in Sillod? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडवी झुंज! सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा ‘चौकार’ सुरेश बनकर रोखतील का?

अब्दुल सत्तार यांचा असलेला तगडा जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावर ते निवडणूक लढत आहेत, तर सुरेश बनकर यांच्या मागे सहानुभूतीची लाट दिसत आहे. आता यात कोण बाजी मारतो हे आगामी काळात दिसेल. ...

“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group mp shrikant shinde replied and criticized uddhav thackeray bag checking issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगाही तपासण्यात आल्या होत्या. पण असे व्हिडिओ कधी शेअर केले नाहीत की असे प्रश्न विचारले नाहीत, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली. ...

मविआ म्हणजे महाअनाडी आघाडी, देशहित त्यांच्या अजेंड्यावरच नाही; योगी आदित्यनाथ यांची टीका - Marathi News | Mavia means Mahaanadi Aghadi, national interests are not the only thing on their agenda; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मविआ म्हणजे महाअनाडी आघाडी, देशहित त्यांच्या अजेंड्यावरच नाही; योगी आदित्यनाथ यांची टीका

मोहन मते व प्रवीण दटके यांच्या प्रचारासाठी सभा ...

महाराष्ट्राच्या जनतेने चारसौ पारवाल्यांना जमिनीवर आणले; आघाडीच सत्तेत येणार: सचिन पायलट - Marathi News | The people of Maharashtra brought four hundred Parwalis to the ground; Aghadi will come to power: Sachin Pilot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्राच्या जनतेने चारसौ पारवाल्यांना जमिनीवर आणले; आघाडीच सत्तेत येणार: सचिन पायलट

डबल इंजिन सरकार फक़्त धूर फेकणारे असल्याची टीकाही सचिन पायलट यांनी केली ...

"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar strongly criticized Chhagan Bhujbal in the meeting in Yevla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल

चुकीचे काम करताना मर्यादा असतात, त्या भुजबळांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Amit Shah, Sharad Pawar, Gautam Adani were also present in that meeting of BJP and NCP alliance in 2019 - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवारांनी पुन्हा एकदा २०१९ च्या निकालानंतर घडलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केले आहे.  ...

हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा - Marathi News | Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Hadapsar Public meeting of both on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा

हडपसरमध्ये महायुतीचे चेतन तुपे, आघाडीचे प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत होणार ...