लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत - Marathi News | BJP-Congress tighten their belts in Phulumbri; Anuradha Chavan and Vilas Autade fight for winning as well as ancestors name | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत

लोकसभा निवडणुकीतील विजयी लहर कायम असल्याचे दाखविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर आहे. ...

‘शक्तिपीठ’ची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास माघार घेतो; हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे यांना आव्हान  - Marathi News | Withdraws notification of Shaktipeth highway if proved to be false; Hasan Mushrif challenges Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शक्तिपीठ’ची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास माघार घेतो; हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे यांना आव्हान 

हिम्मत असेल तर यावर बोला..! ...

गुन्हेगारांवर वार, एका दिवसात ९९ 'तडीपार'; नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर जोरदार हंटर - Marathi News | Strikes on criminals, 99 'Tadipar' in one day; Nagpur Police is a strong hunter on criminals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हेगारांवर वार, एका दिवसात ९९ 'तडीपार'; नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर जोरदार हंटर

गुन्हेगारीमुक्त व पारदर्शक निवडणुकीसाठी पाऊल : विशेष मोहीम राबवत कारवाई ...

“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 laxman hake praised devendra fadnavis and criticized sharad pawar over reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात ओबीसीचे २५ आमदार सत्तेत असतील, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...

"माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे माझा काय मुकाबला करणार", अब्दुल सत्तारांचे विधान - Marathi News | "I have the power to change the Chief Minister, what can they do...", Abdul Sattar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे माझा काय मुकाबला करणार", अब्दुल सत्तारांचे विधान

"महाराष्ट्रात मोजून चार पाच नेते आहे, त्यात माझे नाव आहे." ...

..तर राजकीय संन्यास घ्या, राजेश क्षीरसागर यांनी दिले सतेज पाटील यांना आव्हान  - Marathi News | If the road work order in Kolhapur is done, take political retirement Rajesh Kshirsagar challenged Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर राजकीय संन्यास घ्या, राजेश क्षीरसागर यांनी दिले सतेज पाटील यांना आव्हान 

आरोप करणारे उद्घाटनास सोबत ...

"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS leader Yashwant Killedar has reply to Uddhav Thackeray criticism on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?"

शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे.  ...

भाजप बंडखोरामुळे शिंदेसेनेची वाढली डोकेदुखी; वैजापूरात बोरणारे-परदेशी- जाधव तिरंगी लढत - Marathi News | Shindesena's headache due to BJP insurgency; Borwane-Foreigner-Jadhav triple fight in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप बंडखोरामुळे शिंदेसेनेची वाढली डोकेदुखी; वैजापूरात बोरणारे-परदेशी- जाधव तिरंगी लढत

विकास कामांवरील चर्चेऐवजी आरोप-प्रत्यारोपच होऊ लागले ...