लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
भाजप बंडखोरामुळे शिंदेसेनेची वाढली डोकेदुखी; वैजापूरात बोरणारे-परदेशी- जाधव तिरंगी लढत - Marathi News | Shindesena's headache due to BJP insurgency; Borwane-Foreigner-Jadhav triple fight in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप बंडखोरामुळे शिंदेसेनेची वाढली डोकेदुखी; वैजापूरात बोरणारे-परदेशी- जाधव तिरंगी लढत

विकास कामांवरील चर्चेऐवजी आरोप-प्रत्यारोपच होऊ लागले ...

कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टल मताचा टक्का वाढला, मतदारसंघनिहाय झालेले मतदान..जाणून घ्या - Marathi News | 10 thousand 100 postal voting was done in ten constituencies In Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टल मताचा टक्का वाढला, मतदारसंघनिहाय झालेले मतदान..जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पोस्टल मतांमुळेच पराभव झाला होता.  ...

"तुम्हाला कुठेही बघण्याची गरज नाही";मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Palghar Chief Minister Eknath Shinde has commented on shrinivas vanga | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"तुम्हाला कुठेही बघण्याची गरज नाही";मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन

पालघरमध्ये प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगांवर भाष्य केलं आहे. ...

इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना - Marathi News | Article 370 will not come back even if Indira Gandhi come from heaven, Amit Shah roars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळ्यातील सिंदखेडा येथे सभा घेतली. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: शिराळ्यामध्ये निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024: Shirala Vidhan Sabha Constituency Analysis Mahayuti vs Mahavikas Aghadi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Vidhan Sabha 2024: शिराळ्यामध्ये निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा

Maharashtra Election 2024: शिराळा विधानसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होताना दिसत आहे. स्थानिक समीकरणं या निवडणुकीत महत्त्वाची ठरताना दिसत आहे.  ...

“फडणवीसांनी माझे नाव घेऊ नये, मनोज जरांगेंचे घ्यावे, मराठा आरक्षणावर बोलावे”; ओवेसींचे आव्हान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 asaduddin owaisi replied and criticized devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांनी माझे नाव घेऊ नये, मनोज जरांगेंचे घ्यावे, मराठा आरक्षणावर बोलावे”; ओवेसींचे आव्हान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने सांगावे मराठ्यांना आरक्षण देणार की नाही? अशी विचारणा ओवेसी यांनी केली. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 uddhav thackeray criticized on narayan rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या ..." ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली. ...

१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS chief Raj Thackeray Sabha will be held at Dadar Shivaji Park ground on November 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी

निवडणुकीच्या काळात १७ तारखेला सभा घेण्यासाठी दादरचं शिवाजी पार्क मैदान मिळावं मनसे- ठाकरे गटाने अर्ज दिले होते. त्यात मनसेला परवानगी मिळाली आहे.  ...