लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
'गृहमंत्र्यांचा राजीनामा' मागणीवर शरद पवार गटात मतभेद; रोहित पवार-जयंत पाटील काय बोलले? - Marathi News | Disagreement between Jayant Patil, Rohit Pawar and Supriya Sule of the NCP Sharad Chandra Pawar group over the resignation of Home Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गृहमंत्र्यांचा राजीनामा' मागणीवर शरद पवार गटात मतभेद; रोहित पवार-जयंत पाटील काय बोलले?

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यात फडणवीसांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात वेगवेगळ्या भूमिका पुढे येताना दिसत आहेत.  ...

महाविकास आघाडीला केजरीवालांच्या 'आप'चा धक्का! तीन उमेदवार जाहीर - Marathi News | Arvind Kejriwal's 'AAP' quits Maha vikas Aghadi, Three candidates announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीला केजरीवालांच्या 'आप'चा धक्का! तीन उमेदवार जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मविआसाठी धक्का मानला जात आहे.  ...

खुलासा! जुन्नर तालुक्यात पुन्हा चर्चा; आमदार अतुल बेनके शरद पवार गटात परतणार? - Marathi News | I will contest assembly under Ajit Pawar leadership, Sharad Pawar blessings - Atul Benke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुलासा! जुन्नर तालुक्यात पुन्हा चर्चा; आमदार अतुल बेनके शरद पवार गटात परतणार?

जुन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके हे शरद पवार गटात जाणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यावर बेनके यांनी स्पष्टीकरण दिले.  ...

Satara: जयंत पाटील यांनी घेतली मदन भोसले यांची भेट, दोन्ही नेत्यात दीड तास चर्चा  - Marathi News | Satara: Jayant Patil met Madan Bhosle, both the leaders discussed for one and a half hours  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जयंत पाटील यांनी घेतली मदन भोसले यांची भेट, दोन्ही नेत्यात दीड तास चर्चा 

Satara: आगामी विधानसभेच्या निवडणुकीने पार्श्वभूमीवर मदन भोसले यांच्यावर कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेण्याचा दबाव येत असताना या भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून मदन भोसले हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आह ...

'बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो'; सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांनाही हसू अनावर - Marathi News | 'Don't go home for Kunti, but your children'; Rohit Pawar also smiled after hearing the expectations of Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांनाही हसू अनावर

Supriya Sule News: कर्जत-जामखेड मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली, ती ऐकून रोहित पवारांसह सगळ्यांनाच हसू आवरता आले नाही. ...

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; माजी शिक्षण समिती अध्यक्षांच्या हाती 'धनुष्यबाण' - Marathi News | Eknath Shinde shocks Uddhav Thackeray; former education committee chairman sandhya doshi joined shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; माजी शिक्षण समिती अध्यक्षांच्या हाती 'धनुष्यबाण'

कांदिवली चारकोप भागातील असंख्य कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश  ...

NCP नेते जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण - Marathi News | NCP leader Jayant Patil meets BJP leader Madan Bhosale at Satara, For upcoming maharashtra assembly election discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP नेते जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण

विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे भाजपातील अनेक इच्छुक नाराज आहेत. त्यात काहींचा मतदारसंघ मित्रपक्षाला सुटेल या शक्यतेने अनेकांनी पक्षांतर करण्याला प्राधान्य दिलं आहे.  ...

संजय राऊतांवर मनसेचा पलटवार; संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांसोबत जाणं हे तुमचं महाराष्ट्र प्रेम का? - Marathi News | MNS counter attack on Uddhav Thackeray Group Leader Sanjay Raut; Why is your love of Maharashtra to go with those who oppose United Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांसोबत जाणं हे तुमचं महाराष्ट्र प्रेम का?"

संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देत आम्ही तुमच्यासारखी दुतोंडी भूमिका घेतली नाही असं म्हटलं आहे.  ...