लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 last name be an achievement Priya Saravankar question to Amit Thackeray in mahim assembly constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल

पाच मुलभूत प्रश्नही ज्याला सांगता येत नाहीत, असा नवीन चेहरा कुणाला हवाय? असा सवाल प्रिया सरवणकर यांनी केलाय. ...

सांगली जिल्ह्यात महाआघाडीला घेरण्याची महायुतीची रणनीती, पाच मतदारसंघांत एकास एक लढत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Mahayuti strategy to encircle the Mahavikas Aghadi in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात महाआघाडीला घेरण्याची महायुतीची रणनीती, पाच मतदारसंघांत एकास एक लढत

विश्वजीत कदम, जयंत पाटील, रोहित पाटील या स्टार प्रचारकांना बालेकिल्ल्यातच घेरण्याची रणनीती ...

"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा - Marathi News | PM Modi to change Waqf Act Amit Shah's announcement and challenge to Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना थेट आव्हान दिले आहे... ...

महाविकास आघाडी १७० जागा जिंकणार : रोहीत पवार यांचा दावा - Marathi News | Mahavikas Aghadi will win 170 seats: Rohit Pawar claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी १७० जागा जिंकणार : रोहीत पवार यांचा दावा

Nagpur : लोक समोरून बोलत नाहीत तर करून दाखवतात ...

“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress nana patole slams bjp mahayuti over vote jihad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकशाही व संविधान मान्य नसणारा भाजपा ‘व्होट जिहाद’चा नारा देऊन मतदारांचा अपमान करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

Vidhan Sabha Election 2024: खानापुरात अनिल बाबर गटाच्या हॅटट्रिकला विरोधकांचे आव्हान - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Opposition challenges Anil Babar group's hat trick In Khanapur Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: खानापुरात अनिल बाबर गटाच्या हॅटट्रिकला विरोधकांचे आव्हान

लक्षवेधी तिरंगी लढत : ३४ वर्षांपासून पाटील व बाबर घराण्यात लढत ...

Vidhan Sabha Election 2024: शिराळा मतदारसंघात निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा - Marathi News | Vidhan Sabha Election 2024 The role of Naik and Mahadik is decisive in Shirala constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: शिराळा मतदारसंघात निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा

नाईक व महाडिक यांची भूमिका निर्णायक.. ...

गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत - Marathi News | No matter who wins in Gangapur, it will be a record; A tussle between Prashant Bamba and Satish Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत

दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे. ...