लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता - Marathi News | MNS is likely to get permission for the 17th November meeting on shivaji park dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, असे शिवाजी पार्कबाबत पालिकेचे धोरण आहे. उद्धवसेनेच्या आधी मनसेचा अर्ज आल्याने मनसेलाच सभेसाठी परवानगी मिळणार, असे दिसते. ...

नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी - Marathi News | bjp party workers became the charioteer of devendra Fadnavis election campaign In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी

गुडधे यांच्याकडून गल्लीबोळात प्रचारावर भर : लोकसभेनंतर भाजप ॲक्शन मोडवर ...

"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Talking about ED action in the state Raj Thackeray has criticized Congress and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

राज्यातील ईडी कारवायांवरुन बोलताना राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली आहे. ...

गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar has now U turn due to his statement about Gautam Adani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."

Ajit Pawar On Gautam Adani : गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला - Marathi News | RSS plans for BJP's victory; 1-2-3 formula made for each constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक आठवडा उरला आहे. ...

"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency Raj Thackeray has accused Uddhav Thackeray of the Nanar oil refinery project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MP Sharad Pawar criticized Dilip Valse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली. ...

"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल - Marathi News | elder sister, Maha Sansad Ratna, what seed was sown Saying Chitra Wagh Supriya attacked Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा सुरू आहे. नेतेमंडळी प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या ... ...