लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
'अशा घोषणा राज्यातील लोकांना आवडणार नाहीत', अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध - Marathi News | 'People of the state will not like such slogans', Ashok Chavan's oppose 'Batenge to Katenge' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अशा घोषणा राज्यातील लोकांना आवडणार नाहीत', अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध

अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्यानंतर आता खा. अशोक चव्हाण यांनीदेखील सीएम योगी आदित्यनाथांच्या घोषणेचा विरोध केला आहे. ...

पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 After Pankaja Munde now Ashok Chavan opposes batenge toh katenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा योग्य नसून ती अप्रासंगिकही असल्याचे म्हटलं आहे. ...

नांदेड जिल्ह्यात चार मतदारसंघात काँग्रेस-भाजपात ‘टस्सल’ - Marathi News | Congress-BJP 'tussle' in four constituencies in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात चार मतदारसंघात काँग्रेस-भाजपात ‘टस्सल’

पाच मतदारसंघात मात्र राष्ट्रीय पक्षाची प्रादेशिक पक्षाशी लढत; वंचित बहुजन पक्षाने जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. ...

'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका - Marathi News | 'Uddhav Thackeray robbed Maharashtra for two and a half years', CM Eknath Shinde's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका ...

Ramdas Athawale: राज्यात युती येणार की आघाडी? रामदास आठवलेंनी दिलं उत्तर  - Marathi News | Will there be an alliance or alliance in the state Answer given by Ramdas Athawale  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ramdas Athawale: राज्यात युती येणार की आघाडी? रामदास आठवलेंनी दिलं उत्तर 

'महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास नसून राज्यात पुन्हा महायुतीच सत्तेत येणार' रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास  ...

अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाची क्लीन चिट नाहीच - Marathi News | Anil Deshmukh does not have a clean chit from the Chandiwal Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाची क्लीन चिट नाहीच

Nagpur : नरखेड येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात ...

“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sharad pawar replied mns chief raj thackeray over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आमची भूमिका कायम व्यापकच होती. एखादी गोष्ट १० वेळा बोलली तर लोकांना वाटते की, काहीतरी असावे बाबा. त्यामुळे आरोप करत असावेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

विधानसभेच्या रणधुमाळीत स्थानिक स्वराज्य संस्थांची पायाभरणी, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचे डावपेच - Marathi News | Laying the foundation of local government bodies in the battle of the Legislative Assembly, the tactics of the new-spirited activists | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विधानसभेच्या रणधुमाळीत स्थानिक स्वराज्य संस्थांची पायाभरणी, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचे डावपेच

ग्रामीण भागात डावपेच सुरू, जिल्ह्याच्या राजकारणात मिनी मंत्रालयाला मोठे महत्त्व आहे. हे सभागृह ग्रामीण भागाचे सत्ताकेंद्र आहे. ...