लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट- राजू शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना  - Marathi News | In Shiv Sena's stronghold Aurangabad Central, Sanjay Shirsat- Raju Shinde is in a close match  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट- राजू शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ; साळवे, गायकवाड यांच्या मतांवर शिरसाट - शिंदेंचे भवितव्य ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Who will be the next Chief Minister in Mahayutti? Vinod Tawde told directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाष्य केले. ...

महाराष्ट्राला वाचविण्याकरिता मविआला सत्तेवर आणा : कन्हैयाकुमार - Marathi News | Bring Maviya to power to save Maharashtra: Kanhaiyakumar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्राला वाचविण्याकरिता मविआला सत्तेवर आणा : कन्हैयाकुमार

Chandrapur : महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांच्या बल्लारपूर येथे प्रचार सभेत जनतेला आवाहन ...

"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Batenge to pocket cutenge and BJP's hatenge to reduce the price", Congress's attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला

Maharashtra Assembly Election 2024: महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या या मुळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे, कटेंगे, व्होट जिहाद सारखी नारेबाजी केली जात असल्याचा आरोप ...

एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही, दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही: नासेर सिद्दीकी - Marathi News | MIM is not a weak party, does not rely on others: Nasser Siddiqui | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही, दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही: नासेर सिद्दीकी

विकासकामांचा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जातोय; ‘एमआयएम’चे नासेर सिद्दीकी ...

बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र - Marathi News | maharashtra assembly election Those who chant Batenge to Katenge are not managing their own territory; Criticism of Chandrasekhar Azad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र

योगी, मोदींसह बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर आझाद म्हणाले की, हा नारा आमच्या कडूनच इकडे आला आहे. ...

शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Dilip Walse Patil first reaction on ncp sharad pawar ambegaon speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 

शरद पवार यांनी निकम यांना निष्ठेचे फळ देत उमेदवारी दिली असून या निवडणुकीत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...

३५ वर्षे सत्तेत, तरी छत्रपती संभाजीनगरला भकास कोणी केले? बाळासाहेब थोरातांचा सवाल - Marathi News | In power for 35 years, but who destroyed the Chhatrapati Sambhajinagar? Balasaheb Thorat's question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३५ वर्षे सत्तेत, तरी छत्रपती संभाजीनगरला भकास कोणी केले? बाळासाहेब थोरातांचा सवाल

महाराष्ट्रद्रोही मंडळी राज्याला विकून खात आहेत. लुटा आणि वाटा हे महायुतीचे धोरण आहे. ...