लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
Maharashtra Bandh : वाळूज तोडफोडप्रकरणी १७ हल्लेखोर अटकेत - Marathi News | Maharashtra Bandh: 17 attackers arrested in connection with waluj violation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : वाळूज तोडफोडप्रकरणी १७ हल्लेखोर अटकेत

मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची पोलिसांनी शुक्रवारपासून धरपकड सुरू केली आहे. ...

Maharashtra Bandh : वाळूजमध्ये उद्योगांचे ११६ कोटींचे नुकसान - Marathi News | 116 crores losses in industries in the sand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : वाळूजमध्ये उद्योगांचे ११६ कोटींचे नुकसान

वाळूज औद्योगिक वसाहतीचे ९ आॅगस्ट रोजी बंददरम्यान ११६ कोटींचे थेट नुकसान झाले आहे. ...

Maharashtra Bandh : चांदणी चौक तोडफोडीत महामेट्रोचे १५ लाखांचे नुकसान  - Marathi News |  Maharashtra Bandh: Rs 15 lakh loss to Mahanetro in Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh : चांदणी चौक तोडफोडीत महामेट्रोचे १५ लाखांचे नुकसान 

मराठा समाजातर्फे पुण्यात पुकारलेल्या बंदच्या दरम्यान चांदणी चौक भागात झालेल्या तोडफोडीत महामेट्रो  कंपनीचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.  ...

पुण्यात महाराष्ट्र बंद दरम्यान तोडफोड करणा-या १५५ जणांना अटक - Marathi News | 155 people arrested in connection with breaking incident between Maharashtra bandh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महाराष्ट्र बंद दरम्यान तोडफोड करणा-या १५५ जणांना अटक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या १५५ जणांवर बंडगार्डन, सिंहगड, येरवडा, कोथरूड, येरवडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल करण्यात आले. ...

Maharashtra Bandh : तोडफोड करणारे आमचे नाहीत, त्यांना तातडीने अटक करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी  - Marathi News | Maharashtra Bandh: They are not ours activist, arrest them immediately; Demand of Maratha Kranti Morcha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : तोडफोड करणारे आमचे नाहीत, त्यांना तातडीने अटक करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करावी, या घटनेचा तपास सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी क्रांती मोर्चाच्या वतीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.  ...

Maharashtra Bandh : जाळपोळ प्रकरणी सेनगावात अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल  - Marathi News | Maharashtra Bandh: Crime against eleven people in Sengav in the case of violation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Bandh : जाळपोळ प्रकरणी सेनगावात अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल 

: मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान जाळपोळीच्या घटना शहरात घडल्या होत्या. ...

ताणतणावाखालची कर्तव्य तत्पर ड्युटी आणि रिकामं पोट..... ! - Marathi News | duties in stress and empty stomach ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताणतणावाखालची कर्तव्य तत्पर ड्युटी आणि रिकामं पोट..... !

जेव्हा कधी समाजातील परिस्थिती चिघळलेली असते तेव्हा तर ते रिकाम्या पोटीच दिवस दिवस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घरापासून दुर कुठेतरी रस्त्यावर उभे असतात. ...

Maharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीमधील कंपन्यांच्या तोडफोडीवर उद्योजकांमध्ये संताप; हल्लेखोरांना करणार नोकरी बंदी - Marathi News | Industrialists are angry on attack on companies in Waluj MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीमधील कंपन्यांच्या तोडफोडीवर उद्योजकांमध्ये संताप; हल्लेखोरांना करणार नोकरी बंदी

या प्रकरणी उद्योजकांनी संताप व्यक्त केला असून आज येथील बहुतांश उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  ...