शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: आजचा बंद म्हणजे Mahavikas Aghadi सरकारचा ढोंगीपणा, Devendra Fadnavis यांनी सांगितलं नेमकं कारण 

कल्याण डोंबिवली : Maharashtra Bandh: KDMC चे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न; शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वादंग

मुंबई : Maharashtra Bandh: काकांचे दु:ख सतावत असल्यानेच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांची टीका

महाराष्ट्र : 'त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं'

मुंबई : Maharashtra bandh : मग, लखीमपूर हत्येला मनसेचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादीचा थेट सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेना ‘बंद’मध्ये सहभागी; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला

ठाणे : Maharashtra Bandh: शिवसेनेची दादागिरी; उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण

पुणे : Maharashtra Bandha: पुण्यात आंदोलनामुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम

मुंबई : Maharashtra Bandh: “राज्यात अनेक निर्भया प्रकरण, पालघर हत्याकांडानंतर सरकारला बंदची आठवण कशी आली नाही?”

अकोला : Maharashtra Bandh : अकोल्यात बंदला प्रतिसाद