शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

रत्नागिरी : Maharashtra Bandh: रत्नागिरीत शिवसेनेचा राडा; दुकानं बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांशी घातला वाद

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीचा मोर्चा; जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

सोलापूर : Maharashtra Bandh: “मोदी सरकारच्या मग्रुरीला विरोध, आम्ही काय करु शकतो हे दाखवण्यासाठी आजचा बंद”: प्रणिती शिंदे

पुणे : Marashtra bandha: पुण्यात व्यापाऱ्यांचा बंदला पूर्णतः पाठिंबा; मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही दुकाने बंद

ठाणे : Maharashtra Bandh: संकटग्रस्त व्यापाऱ्यांना काय मदत केली हे सांगा?; भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: 'बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन दाखवावं'

ठाणे : Maharashtra Bandh: ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली; दुकानं बंद करण्याचं आवाहन

पुणे : Marashtra Bandha: पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये शुकशुकाट; कडकडीत बंद

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे, आज फक्त अधिकृतपणे करतायत

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून बंद पुकारून जनतेचे लक्ष वळवण्याचं महाविकास आघाडीचं हीन राजकारण