लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८

Maharashtra budget 2018, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्याचा २०१८चा अर्थसंकल्प शुक्रवारी ९ मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या वर्षी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६२ हजार ८४४ कोटी रुपायांचा होता. तर ४५११ कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित धरण्यात आली होती. गेल्या अर्थसंकल्पानंतर देशी-विदेशी मद्य महागत असतानाच दूधाची तपासणी करणाऱ्या संचावरील कर हटवण्यात आल्याने ते स्वस्त झाले होते. २०१९मध्ये निवडणुका अपेक्षित असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूक अर्थसंकल्प होता, तसाच राज्याचाही अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी तरतुद करावी लागल्याने या आर्थिक वर्षात  नेहमीच्या खर्चात कपात करावी लागली होती.  या आर्थिक वर्षात सातव्या वेतन आयोगाची अमलबजावणी करायची झाल्यास किमान २० हजार कोटींची तरतुद करावी लागणार  आहे.  त्यामुळे वार्षिक योजनेचा आकार कमी होण्याची शक्यता आहे.  राज्यावरील कर्जाचा बोजा ४ लाख २५ हजार कोटीच्या जवळपास पोहचल्याचाही फटका वार्षिक योजनेसाठीच्या तरतुदीला बसू शकतो.
Read More
शेतीसह सर्वांगिण विकास साधणारा अर्थसंकल्प : कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर - Marathi News | Budget for all-round development of agriculture: Agriculture Minister Pandurang Phundkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतीसह सर्वांगिण विकास साधणारा अर्थसंकल्प : कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर

राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प  शेती क्षेत्रासह राज्याच्या एकूणच विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे व्यक्त केली.  ...

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा, सर्वसामान्यांची पाटी कोरीच- विखे पाटील - Marathi News | Radhakrush vikhe patil critisism on state budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा, सर्वसामान्यांची पाटी कोरीच- विखे पाटील

मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.गतवर्षीप्रमाणेच यंदाही अर्थमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी ...

Maharashtra Budget 2018: 'समृद्धी' महामार्गाचे काम पुढील महिन्यापासून होणार सुरू - Marathi News | Samruddhi Mahamarg work will start from April 2018 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2018: 'समृद्धी' महामार्गाचे काम पुढील महिन्यापासून होणार सुरू

विदर्भ-मराठवाडा-खान्देशला कोकणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर या शहरांमधील 700 किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तासांवर ...

Maharashtra Budget 2018: देवेंद्र सरकारचा अर्थसंकल्प एका क्लिकवर - Marathi News | Maharashtra Budget 2018: The budget of Devendra Sarkar with one click | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2018: देवेंद्र सरकारचा अर्थसंकल्प एका क्लिकवर

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या फडणवीस सरकारचा हा शेवटच्या अर्थसंकल्प आहे.... ...

Maharashtra Budget 2018: राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 13 हजार कोटींची कर्जमाफी- अर्थमंत्री - Marathi News | Maharashtra Budget 2018 Farmer loan waiver government spends 13 lakh cores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2018: राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 13 हजार कोटींची कर्जमाफी- अर्थमंत्री

2017 – 18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5 टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसरून 8.3 टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले होते. ...

Maharashtra Budget 2018: UPSCत मराठी टक्का वाढवण्यासाठी सरकारचे पाऊल, ५० कोटींची तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2018: Government steps to increase the Marathi percentage in the UPSC, provision of Rs. 50 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2018: UPSCत मराठी टक्का वाढवण्यासाठी सरकारचे पाऊल, ५० कोटींची तरतूद

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी सरकारने या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.... ...

Maharashtra Budget 2018: शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद, तीन वर्षात काम पूर्ण होणार - Marathi News | Rs 300 crore provision for Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2018: शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद, तीन वर्षात काम पूर्ण होणार

शिवस्मारकासोबतच इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद ...

Maharashtra Budget 2018 : अर्थमंत्र्यांनी एक तीळ सात जणांत वाटला, पण...  - Marathi News | Maharashtra Budget 2018: Finance Minister Sudhir Mungantiwar will present the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Budget 2018 : अर्थमंत्र्यांनी एक तीळ सात जणांत वाटला, पण... 

केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच राज्य सरकारचा अर्थसंकल्पही बळीराजावर 'फोकस' करणारा असेल, हा अंदाज चुकीचा ठरवत... ...