शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८

महाराष्ट्र राज्याचा २०१८चा अर्थसंकल्प शुक्रवारी ९ मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या वर्षी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६२ हजार ८४४ कोटी रुपायांचा होता. तर ४५११ कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित धरण्यात आली होती. गेल्या अर्थसंकल्पानंतर देशी-विदेशी मद्य महागत असतानाच दूधाची तपासणी करणाऱ्या संचावरील कर हटवण्यात आल्याने ते स्वस्त झाले होते. २०१९मध्ये निवडणुका अपेक्षित असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूक अर्थसंकल्प होता, तसाच राज्याचाही अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी तरतुद करावी लागल्याने या आर्थिक वर्षात  नेहमीच्या खर्चात कपात करावी लागली होती.  या आर्थिक वर्षात सातव्या वेतन आयोगाची अमलबजावणी करायची झाल्यास किमान २० हजार कोटींची तरतुद करावी लागणार  आहे.  त्यामुळे वार्षिक योजनेचा आकार कमी होण्याची शक्यता आहे.  राज्यावरील कर्जाचा बोजा ४ लाख २५ हजार कोटीच्या जवळपास पोहचल्याचाही फटका वार्षिक योजनेसाठीच्या तरतुदीला बसू शकतो.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2018: UPSCत मराठी टक्का वाढवण्यासाठी सरकारचे पाऊल, ५० कोटींची तरतूद

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2018: शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद, तीन वर्षात काम पूर्ण होणार

महाराष्ट्र : Maharashtra budget 2018: राज्याचा अर्थसंकल्प दिव्यांगांसाठी प्रथमच सांकेतिक भाषेत होणार सादर

महाराष्ट्र : राज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक! कृषी उत्पादन घटले

महाराष्ट्र : राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार

महाराष्ट्र : सहकार क्षेत्रात राज्य माघारले! सूतगिरण्यांचे हाल, बंद साखर कारखान्यांची संख्या वाढली

महाराष्ट्र : सरकारने सिंचनाची आकडेवारी दडवली!  

महाराष्ट्र : लाख लोकसंख्येमागे बाराच रुग्णवाहिका!

महाराष्ट्र : सेवा क्षेत्राने केली उत्पादन-कृषीवर मात

महाराष्ट्र : सरकारचा दावा फोल, महाराष्ट्राचा GDP घसरला