लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2019

महाराष्ट्र बजेट 2019

Maharashtra budget 2019, Latest Marathi News

Maharashtra Budget 2019 Updates: महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 18 जून दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
Read More
महाराष्ट्र बजेट 2019: 12 बलुतेदारांना सूक्ष्म, लघू उद्योगातून सक्षम करण्यासाठी 100 कोटींची तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2019: Provision of 100 crores for enabling 12 small community people for micro and small scale industries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2019: 12 बलुतेदारांना सूक्ष्म, लघू उद्योगातून सक्षम करण्यासाठी 100 कोटींची तरतूद

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून, फडणवीस सरकारनं अनेक क्षेत्रात भरीव तरतुदी केल्या आहेत. ...

महाराष्ट्र बजेट 2019: फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, जलसंजीवनी योजनेकरिता भरघोस तरतूद - Marathi News | Fadnavis government's huge announcement for farmers, big budget for the water conservation scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2019: फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, जलसंजीवनी योजनेकरिता भरघोस तरतूद

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ष 2019 -20चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत आहेत. ...

महाराष्ट्र बजेट 2019: दुष्काळझळा सोसणाऱ्या बळीराजाला 'राजा'ची मदत, २६ जिल्ह्यांत ४,४६१ कोटी अनुदान वाटप - Marathi News | Maharashtra Budget 2019: 'Raja' donates Rs 4,461 crore in 26 districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बजेट 2019: दुष्काळझळा सोसणाऱ्या बळीराजाला 'राजा'ची मदत, २६ जिल्ह्यांत ४,४६१ कोटी अनुदान वाटप

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून ४५६३ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...

महाराष्ट्र बजेट 2019: घोषणांचा पाऊस अन् मतपेरणी; राज्याचा 'इलेक्शन स्पेशल' अर्थसंकल्प एका क्लिकवर - Marathi News | Maharashtra budget 2019 live updates, major announcements, key highlights in marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बजेट 2019: घोषणांचा पाऊस अन् मतपेरणी; राज्याचा 'इलेक्शन स्पेशल' अर्थसंकल्प एका क्लिकवर

राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात ... ...

अंतरिम 'बजेट' सादर होणार, फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प - Marathi News | The final budget of the Fadnavis government, to present an interim budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतरिम 'बजेट' सादर होणार, फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा - Marathi News | 'My first vote selfie' competition to encourage the newcomer by DM office mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा

अभिनव उपक्रम ...

'मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन', शेवाळेंविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार - Marathi News | 'I'm not a contractor, I will come out in the house', Supriya Sule will file a defamation suit. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन', शेवाळेंविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार

राहुल शेवाळे हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते सध्या भाजपावासी झाले आहेत. त्यानंतरच, सुप्रिया सुळे आणि त्यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. ...

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना नजर लोकसभेवरच - Marathi News | In view of the state's interim budget, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना नजर लोकसभेवरच

नव्या घोषणांची अपेक्षा फोल : जुन्याच योजनांच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा ...