शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र बजेट 2019

Maharashtra Budget 2019 Updates: महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 18 जून दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2019: दुष्काळझळा सोसणाऱ्या बळीराजाला 'राजा'ची मदत, २६ जिल्ह्यांत ४,४६१ कोटी अनुदान वाटप

मुंबई : महाराष्ट्र बजेट 2019: फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, जलसंजीवनी योजनेकरिता भरघोस तरतूद

मुंबई : अंतरिम 'बजेट' सादर होणार, फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

मुंबई : नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा

मुंबई : 'मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन', शेवाळेंविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार

महाराष्ट्र : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना नजर लोकसभेवरच

नागपूर : Maharashtra Budget 2019 : समृद्धी, मेट्रो व स्मार्ट सिटीला बूस्ट

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2019: राज्यात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2019: जाणून घ्या, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प एका क्लिकवर...