लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन, मराठी बातम्या

Maharashtra day, Latest Marathi News

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.
Read More
मुंबईत महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम; ध्वजारोहण, गौरवगीत गायनासह संचलनाने डोळ्यांचे पारणे फेडले - Marathi News | various programs on the occassion of maharashtra day in mumbai the procession with flag hoisting and singing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम; ध्वजारोहण, गौरवगीत गायनासह संचलनाने डोळ्यांचे पारणे फेडले

हुतात्म्यांनाही आदरांजली. ...

Thane: राज्याच्या समृद्ध आणि प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करा : जिल्हाधिकारी    - Marathi News | Thane: Resolve to pass on the knowledge of the rich and ancient heritage of the state to the next generation : Collectors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Thane: राज्याच्या समृद्ध आणि प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करा : जिल्हाधिकारी   

Thane: महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज समस्त ठाणेवासियांना केले. ...

महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..." - Marathi News | Pooja Sawant s special post on the occasion of Maharashtra Day placed Idol of Chhatrapati Shivaji Maharaj in Australia s home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले... ...

महाराष्ट्राच्या भूमीला पराक्रम आणि त्यागाची परंपरा - मंत्री गुलाबराव पाटील - Marathi News | Tradition of Valor and Sacrifice to the Land of Maharashtra - Minister Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्राच्या भूमीला पराक्रम आणि त्यागाची परंपरा - मंत्री गुलाबराव पाटील

राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनविन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार कामगार दिनाच्या निमित्ताने करण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ...

महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत - Marathi News | Let's keep Maharashtra's bright tradition of social unity, social justice intact - Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ...

महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..." - Marathi News | Prime Minister Narendra Modi greeted the people of the state on the occasion of Maharashtra Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याची आमची बांधिलकी, मोदींनी राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा ...

‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन - Marathi News | Maharashtra Day: 'Let's build a prosperous and strong Maharashtra', Governor Ramesh Bais' appeal on Maharashtra Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन

Maharashtra Din: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना राज्यपाल रमेश बैस यांनी  उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू ...

महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | On the occasion of Maharashtra Day, Uddhav Thackeray once again targeted BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात

loksabha Election - महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यावेळी ठाकरेंनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.  ...