संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय. Read More
Maharashtra Day 2022 : मराठी, हिंदी, उर्दू , कानडी व हिंदी अशा विविध भाषांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या या बोलीभाषा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मानले जाते.C ...
IPL 2022 RCB vs GT Live Updates : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचा जन्म १ मे १९६० रोजी झाला. त्यामुळे उद्या जसा महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day) दणक्यात साजरा केला जाईल, तसा गुजरातमध्ये Gujarat Day साजरा होणार आहे. ...
प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा हा दिवस शुभेच्छांशिवाय अपूर्णच ठरेल. त्यामुळे या खास दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी अभिनेत्रींनी पारंपरिक लूकमधले फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आह ...
Maharashtra Day 2021 : महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ...