लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन

Maharashtra day, Latest Marathi News

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.
Read More
महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील - Marathi News | minietr jayant patil on maharashtra day will fight against covid praises doctors and health workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या महासाथीतही महाराष्ट्र डगमगणार नाही, पाटील यांनी व्यक्त केला विश्वास ...

मराठी कलाकारांच्या 'मी महाराष्ट्र आहे' या गाण्याला मिळाला चांगला प्रतिसाद - Marathi News | Marathi artist song Mi Maharashtra Aahey got huge response from audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाकारांच्या 'मी महाराष्ट्र आहे' या गाण्याला मिळाला चांगला प्रतिसाद

मी महाराष्ट्र आहे या गाण्याला प्रेक्षकांची मिळतेय उत्तम दाद ...

Maharashtra day : 'तो' खास फोटो अन् सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Maharashtra day : Sachin Tendulkar and Ajinkya Rahane posts Maharashtra Day wish in Marathi svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Maharashtra day : 'तो' खास फोटो अन् सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन साधेपणानेच साजरा होत आहे. ...

कामगार दिनानिमित्ताने मराठी कलाकारांनी केले हे भावनिक आवाहन - Marathi News | Marathi artists appeal for covid19 on the occasion of maharashtra day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामगार दिनानिमित्ताने मराठी कलाकारांनी केले हे भावनिक आवाहन

कोविड- १९ ने सगळीकडे धुमाकूळ माजवला आहे. ...

नाशिक शिक्षण प्रसार मंडळाची शतकोत्तरी वाटचाल - Marathi News | Nashik Shikshan Prasar Mandal's centenary journey | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाशिक शिक्षण प्रसार मंडळाची शतकोत्तरी वाटचाल

उत्तर महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक ही संस्था १ मे रोजी १०२ वर्षे पूर्ण करून १०३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा आढावा... ...

सोशल डिस्टन्स पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण - Marathi News | Following the social distance, Deputy CM Ajit Pawar hoisted the flag in Pune mac | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल डिस्टन्स पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण

महाराष्ट्र कोरोनावरही लवकर विजय मिळवेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ...

मराठी कलाकारांची महाराष्ट्र दिनानिमित्त व्हिडिओतून मानवंदना, पहा त्याची झलक - Marathi News | Manavandana from the video of Marathi artists on the occasion of Maharashtra Day, see a glimpse of it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाकारांची महाराष्ट्र दिनानिमित्त व्हिडिओतून मानवंदना, पहा त्याची झलक

महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांनी वैभव महाराष्ट्राचं या व्हिडिओतून मानवंदना वाहिली आहे. ...

RTI असो, रोजगार हमी किंवा महिला आरक्षण; महाराष्ट्र राज्य नेहमीच ठरलं 'नंबर वन' - Marathi News | Maharashtra always comes first | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :RTI असो, रोजगार हमी किंवा महिला आरक्षण; महाराष्ट्र राज्य नेहमीच ठरलं 'नंबर वन'

आजवरच्या वाटचालीत देशात क्रमांक एकचे राज्य म्हणून महाराष्ट्राला प्रस्थापित करताना त्या-त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी अमूल्य असे योगदान दिले. ...