लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

अन्वयार्थ : पशुसंवर्धन विभागाच्या मालमत्ता खरंच जादा 'दूध' देतात? - Marathi News | Many have their eyes on the stalls owned by the state animal husbandry department | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : पशुसंवर्धन विभागाच्या मालमत्ता खरंच जादा 'दूध' देतात?

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या जागांकडे अनेकांचा डोळा आहे. हजारो एकर जागा हस्तांतरित झाल्या आहेत. अशाने पशुपालकांच्या पदरात काय पडणार आहे? ...

"झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच" - Marathi News | "Abhay Yojana on Transfer of Annexure 2 Slums in Slum Redevelopment Soon" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच"

Slum Redevelopment : झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर विकल्या जाणाऱ्या झोपडी हस्तांतरणासाठी अभय योजना लवकर जाहीर होण्याची शक्यता असून आज याबाबत विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे मुंबईत ...

सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ! - Marathi News | Maharashtra Government Increase In Dearness Allowance Of State Government Employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ!

State Government Employees : ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल. ...

"आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही’’,  नाना पटोलेंचा टोला - Marathi News | Maratha Reservation: "There is no unanimity among the ministers of the grand coalition government on the reservation issue", said Nana Patole. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही’’,  नाना पटोलेंचा टोला

Maratha Reservation: राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर मराठा आरक्षण प्रश्नावर गुलाल उधळला तो कशासाठी, असा सवाल उपस्थित करून सरकारचा एक मंत्री ओबीसी आंदोलनात जाऊन जाहीरपणे विरोधी भूमिका घेतो. सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावर एकमत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसच ...

"सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा...", मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले - Marathi News | Maratha Reservation: "Both the ruling party and the opposition are against us, rather than creating chaos in the House..." Manoj Jarange Patil said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा...''

Maratha Reservation: ''सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात आहेत, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा आरक्षण द्या'', असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुनावले.  ...

अग्रलेख : हेच मुंबईच्या नशिबी! हेच विदारक सत्य! - Marathi News | Editorial On How will the situation in Mumbai be resolved after torrential rains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : हेच मुंबईच्या नशिबी! हेच विदारक सत्य!

दिवसाची सुरुवातच ज्या शहराची महापालिका अशा खोटेपणाने करीत असेल तिथे शहर स्वच्छ, सुंदर राहावे अशी अपेक्षा तरी कशी करायची? ...

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले - Marathi News | Education stipend under the Chief Minister Youth Training Scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले

बारावी पास ६ हजार रुपये, आयटीआयसाठी ८ हजार रुपये, पदवीधर, पदव्युत्तर १० हजार रुपये ...

राज्यात प्रशासकीय बदल्या होणार केव्हा? शेकडो कर्मचारी प्रतीक्षेत - Marathi News | When will there be administrative transfers in the state? Hundreds of employees are waiting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात प्रशासकीय बदल्या होणार केव्हा? शेकडो कर्मचारी प्रतीक्षेत

शासनाचे वेळकाढू धोरण, नवे आदेश निर्गमित नाहीच ...