लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

विशेष लेख: महाराष्ट्राचा नवा अभ्यासक्रम आराखडा निषेधार्हच! - Marathi News | Special article: Maharashtra's new syllabus is objectionable! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: महाराष्ट्राचा नवा अभ्यासक्रम आराखडा निषेधार्हच!

Maharashtra's New Syllabus: पश्चिमेतील वर्णभेद, गुलामी, शोषणावर बोलायचे; पण आपल्याकडची जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि महिलांच्या शोषणावर मौन बाळगायचे ? ...

सरकारचे झोपडपट्टी पुनर्वसन धोरण विचित्र, उच्च न्यायालयाची संतप्त टिप्पणी - Marathi News | Govt's slum rehabilitation policy strange, high court comments angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारचे झोपडपट्टी पुनर्वसन धोरण विचित्र, उच्च न्यायालयाची संतप्त टिप्पणी

high Court News: अतिक्रमण करणाऱ्यांना मोफत सदनिका देणारे राज्य सरकारचे धोरण ‘विचित्र’ असल्याची टिप्पणी करीत, मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर झोपडपट्ट्यांचे शहर म्हणून ओळखले जाते, अशी खंत उच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केली.  ...

अनेक शेतकरी बांधवांचे महाडीबीटी पोर्टलवरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान थकले - Marathi News | Drip and Frost Irrigation Scheme subsidy of many farmer brothers on MahaDBT portal is pending | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनेक शेतकरी बांधवांचे महाडीबीटी पोर्टलवरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान थकले

शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी करून १५ महिन्यांचा कालावधी लोटला.. ...

हमीभाव देण्यासाठी कायदे बदला, राज्य सरकारची कृषिमूल्य आयोगाकडे मागणी - Marathi News | Change laws to provide guaranteed price, state government demands to Agriculture Value Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हमीभाव देण्यासाठी कायदे बदला, राज्य सरकारची कृषिमूल्य आयोगाकडे मागणी

Agriculture News: शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदे बदला, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषिमूल्य आयोगाकडे केली आहे. ...

रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया - Marathi News | Stalled teacher recruitment to begin, process for local bodies schools keeping in mind code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहितेंमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया

Teacher Recruitment: राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करताच शासनाला खडबडून जाग आली असून आचारसंहिता असतानाही शिक्षक भरती करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.  या बातमीनंतर तीन दिवसांतच शिक्षण विभागाने शिक्षक ...

सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आराेप - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil accuses the government of sweet talk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आराेप

Manoj Jarange Patil: सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव आहे. मराठा समाजाविषयी (Maratha Reservation) माया असती तर उपोषण सुरू असताना बोलण्यासाठी चार-चार दिवस लावले नसते, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...

कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्यातून वाहने सुसाट, वरळीपर्यंतचा प्रवास आता अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण - Marathi News | As vehicles pass through the second tunnel of the Coastal Road, the journey to Worli is now completed in just nine minutes. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्यातून वाहने सुसाट, वरळीपर्यंतचा प्रवास आता अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण

Mumbai News: कोस्टल रोड प्रकल्पाचा मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचा ६.२५ किमीचा दुसरा बोगदाही सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वरळीपर्यंतच्या ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आता अवघी आठ ते नऊ मिनिटे लागतील.  ...

Education: सरकारला काहीच NEET साधत नसेल, तर... - Marathi News | Education: If the Govt doesn't pass NEET, then... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Education: सरकारला काहीच NEET साधत नसेल, तर...

NEET Exam News: NEET च्या निकालातल्या गोंधळाची तड लावायला पालक कोर्टात गेलेत! महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणतात ‘गोंधळ झाला का?-घ्या पुन्हा परीक्षा!’ ...