लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

आझाद मैदानात काळी दिवाळी साजरी करण्याचा महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांचा इशारा   - Marathi News | Warning of Mahajyoti research students to celebrate Black Diwali in Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझाद मैदानात काळी दिवाळी साजरी करण्याचा महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांचा इशारा  

शासनाकडून महाज्योती अंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाते. ...

'जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारने सोडवले'; ग्रामपंचायतीच्या निकालावर दादा भुसेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'Government solves public problems'; Dada Bhuse's reaction on Gram Panchayat result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारने सोडवले'; ग्रामपंचायतीच्या निकालावर दादा भुसेंची प्रतिक्रिया

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ...

हिवाळी अधिवेशनानिमित्त ईमारतींचे सिक्युरिटी ऑडिट; विधानभवनात ४ वॉच टॉवर - Marathi News | Security audit of buildings for winter session maharashtra; 4 watch towers in Vidhan Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनानिमित्त ईमारतींचे सिक्युरिटी ऑडिट; विधानभवनात ४ वॉच टॉवर

देवगिरीत शेड, मार्गही प्रशस्त करणार ...

परदेशात शिक्षणाला गेलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांचं ट्विट - Marathi News | Starvation time on OBC students who studied abroad; Vijay Vadettivar's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशात शिक्षणाला गेलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांचं ट्विट

सरकारने तातडीने याकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करावी ही मागणी देखील विजय वडेट्टीवर यांनी सरकारकडे केली आहे. ...

सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; दिवाळीच्या गर्दी हंगामात एसटीची १०℅ भाडेवाढ - Marathi News | 10℅ ST fare hike during Diwali rush season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; दिवाळीच्या गर्दी हंगामात एसटीची १०℅ भाडेवाढ

ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू राहणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झालेय का? एल्विस यादववरून काँग्रेसचा सवाल - Marathi News | Has the Chief Minister's 'Varsha' residence become a tourist spot for criminals? Congress question on Elvis Yadav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झालेय का? एल्विस यादववरून काँग्रेसचा सवाल

Congress Criticize CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा शासकीय ‘वर्षा’ बंगलाच जर गुंडांना ‘अतिथि देवो भव’ म्हणत असेल तर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असाच प्रश्न पडतो, असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. ...

सणासुदीचे दिवस आलेत, इतर ठिकाणी सुरु असलेलं उपोषण, आंदोलने मागे घ्यावीत- CM शिंदे - Marathi News | The strikes in other places in maharashtra should be called off; CM Eknath Shinde ोppeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सणासुदीचे दिवस आलेत, इतर ठिकाणी सुरु असलेलं उपोषण, आंदोलने मागे घ्यावीत- CM शिंदे

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ...

मराठा आरक्षणप्रश्नी ८ डिसेंबरला विशेष अधिवेशन घेणार; मनोज जरांगेंना राज्य सरकारचं आश्वासन - Marathi News | Maratha reservation question to hold special session on December 8; Maharashtra government assurance to Manoj Jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणप्रश्नी ८ डिसेंबरला विशेष अधिवेशन घेणार; मनोज जरांगेंना राज्य सरकारचं आश्वासन

मराठा आरक्षणासाठी एक नवीन आयोग तयार करणार आहोत, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली. ...