लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले... - Marathi News | Controversy over Waghnakh, politics, now Sambhaji Raje Chhatrapati made a big statement, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...

Sambhaji Raje Chhatrapati : सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.  ...

दिवाळीत शंभर रुपयांमध्ये मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा निर्णय - Marathi News | A Cabinet meeting was held today in Mumbai under the of the Chief Minister of the state, Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत शंभर रुपयांमध्ये मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा निर्णय

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...

'लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, गांभीर्य नाही'; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात - Marathi News | Aditya Thackeray has criticized the state government over the incident in government hospitals in Nanded and Chhatrapati Sambhajinagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, गांभीर्य नाही'; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात

शासकीय रुग्णालयातील या घटनेवरुन राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ...

‘सरकारी रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू होणं हे सरकार अस्तित्वात नसल्याचं लक्षण’, संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | '24 deaths in 24 hours in a government hospital is a sign that the government does not exist', Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सरकारी रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू होणं हे सरकार अस्तित्वात नसल्याचं लक्षण''

Sanjay Raut Criticize State Government: नांदेडमधील सरकारी रुग्णालयात २४ तासांच २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेत त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ...

हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त - Marathi News | NCP leader Supriya Sule has criticized the state government over the incident in Nanded hospital. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त

नांदेड रुग्णालयातील घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's anger over the Nanded Goverment Hosptal incident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

तीन-तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ...

धक्कादायक! नांदेडमध्ये आणखी ७० रुग्णांची मृत्यूशी झुंज; खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आवाहन - Marathi News | As many as 70 patients are in critical condition in the hospital in Nanded Goverment Hospital and they are fighting for death. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! नांदेडमध्ये आणखी ७० रुग्णांची मृत्यूशी झुंज; खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आवाहन

सोमवारी सकाळपर्यंतच २४ तासांत शासकीय रुग्णालयात एकूण २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...

२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू; शासनाने घेतली गंभीर दखल, तिघांची चौकशी समिती आज नांदेडमध्ये - Marathi News | 24 patients died in 24 hours; Government took serious notice, inquiry committee in Nanded today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू; शासनाने घेतली गंभीर दखल, तिघांची चौकशी समिती आज नांदेडमध्ये

सदर घडलेल्या प्रकारानंतर चौतशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. ...