लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
खामगावात उजळले ‘बाला’चे भाग्य - Marathi News | Maharashtra kesari Bala Rafiq Khan News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खामगावात उजळले ‘बाला’चे भाग्य

गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.  ...

बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी - Marathi News | Bala Rafiq Shaikh becomes Maharashtra Kesari Honor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

लढाण्याच्या  बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. ...

कशी असते महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा, जाणून घ्या - Marathi News | did you know Maharashtra kesri's prize | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कशी असते महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा, जाणून घ्या

पानगंटी घराण्याचे वारसदार अतुल पानगंटी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.  ...

महाराष्ट्र केसरी कुस्ती : रोहित कारले व अनिकेत मोरे यांना कांस्यपदक - Marathi News | Maharashtra Kesari Wrestling: Bronze medal won by Rohit Karle and Aniket More | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरी कुस्ती : रोहित कारले व अनिकेत मोरे यांना कांस्यपदक

९२ किलो गादी विभागातून सोलापुरचा सिकंदर शेख विरुद्ध अक्षय भोसले अशी कुस्ती होणार आहे. ...

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अकोल्याचे मल्ल - Marathi News |  Akola wrestler in Maharashtra Kesari Tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अकोल्याचे मल्ल

अकोला: जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अकोला जिल्हा कुस्ती संघाचा सहभाग असून, अकोल्याचे मल्ल स्पर्धेत चांगली कामगिरी करीत असल्याची माहिती अकोला जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी दिली आहे. ...

प्रतिभावान मल्लास दत्तक घेतल्यास ऑलिम्पिक पदक दूर नाही : काका पवार - Marathi News | Olympics medal is not far away if talented Mallas adopts: Kaka Pawar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रतिभावान मल्लास दत्तक घेतल्यास ऑलिम्पिक पदक दूर नाही : काका पवार

आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी मोठी आहे. या सर्वांचे भविष्य उज्वल आहे ...

महाराष्ट्र केसरी कुस्ती : अभिजीत कटके-गणेश जगतापच्या निकालावर आक्षेप, खेळाडूंचा आखाड्यावर ठाण - Marathi News | Maharashtra Kesari kusti: player's protest against Abhijeet Katke and Ganesh Jagtap match results | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरी कुस्ती : अभिजीत कटके-गणेश जगतापच्या निकालावर आक्षेप, खेळाडूंचा आखाड्यावर ठाण

Maharashtra Kesari kusti: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आक्षेप पुणे येथील आतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्लांनी घेतला आणि माती आखाडा ताब्यात घेऊन तेथेच ते बसून राहिले. ...

महाराष्ट्र केसरी कुस्ती : गतविजेत्या अभिजित कटकेची धडाक्यात सुरुवात - Marathi News | Maharashtra Kesari wrestling: Defending champion Abhijit Katke started off WELL | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरी कुस्ती : गतविजेत्या अभिजित कटकेची धडाक्यात सुरुवात

मुंबई : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गतविजेता अभिजित कटकेने यंदा दमदार सुरुवात केली आहे. या वर्षीच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपली ... ...