लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून - Marathi News | Women Maharashtra Kesari Competition in Kolhapur from 25th April | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून

स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग उपस्थित राहणार ...

महाराष्ट्र केसरीवर उपमहाराष्ट्र केसरीची मात; हनुमान जन्मोत्सवानिमित्त रंगला कुस्त्यांचा आखाडा - Marathi News | Sub-Maharashtra Kesari wins over Maharashtra Kesari; Prithviraj Patil lost against mauli kokate Ressling | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र केसरीवर उपमहाराष्ट्र केसरीची मात; हनुमान जन्मोत्सवानिमित्त रंगला कुस्त्यांचा आखाडा

पृथ्वीराज पाटील यांना नमवत माउली कोकाटे बनले आमदार केसरी ...

आजवर इतरांच्या गदा पाहत होते, पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षाच्या डोळ्यांत आनंदअश्रू - Marathi News | pratiksha Ramdas bagdi First Woman Maharashtra Kesari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आजवर इतरांच्या गदा पाहत होते, पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षाच्या डोळ्यांत आनंदअश्रू

सांगलीत स्पर्धा, बहुमानही सांगलीला ...

हवालदाराच्या मुलीनं उचलली चांदीची गदा; सांगलीची लेक ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी' - Marathi News | Pratiksha Bagdi of Sangli has become the first woman Maharashtra Kesari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीची लेक झाली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'! प्रतीक्षाने पटकावली मानाची गदा

सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. ...

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या गदेची मानकरी कोण?, सांगलीच्या मैदानात आज निर्णय  - Marathi News | Who will hold the mace of the first woman Maharashtra Kesari?, decision today in Sangli Maidan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या गदेची मानकरी कोण?, सांगलीच्या मैदानात आज निर्णय 

पहिलेच महिला केसरी मैदान असल्याने अत्यंत प्रतिष्ठेचे ...

पहिल्या 'महिला महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा वाद पेटला, सांगलीचीच स्पर्धा अधिकृत - नामदेवराव मोहिते - Marathi News | Controversy erupts over first Mahira Maharashtra Kesari wrestling tournament, Sangli tournament is official says Namdevrao Mohite | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पहिल्या 'महिला महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा वाद पेटला, सांगलीचीच स्पर्धा अधिकृत - नामदेवराव मोहिते

लोणीकंद किंवा कोल्हापुरातील स्पर्धा अधिकृत नसल्याचा दावा ...

Sikandar Shaikh : नाद खुळा! सिकंदर शेखने एका मिनिटात पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवलं - Marathi News | Sikandar Shaikh latest news Wrestler Sikandar Shaikh defeated Punjabi wrestler Gopi Punjab | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नाद खुळा! सिकंदर शेखने एका मिनिटात पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवलं

Sikandar Shaikh : या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा चर्चेची ठरली. ही स्पर्धा पुण्यात झाली. या स्पर्धेतील पै. सिकंदर शेखचा अंतिम सामना वादाचा ठरला. यातील काही गुण चुकीच्या पद्धतीने सिकंदरच्या विरोधी पैलवानाला देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला. ...

Sikandar Shaikh: मस्तच! पै. सिकंदर शेखने पंजाबच्या 'भूपेंद्र सिंग'ला दाखवलं अस्मान; 'भीमा'चं मैदान गाजवलं  - Marathi News | Sikandar Shaikh defeated Bhupendra Singh of Punjab to win the Bhima Kesari tournament held at Solapur   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मस्तच! पै. सिकंदर शेखने पंजाबच्या 'भूपेंद्र सिंग'ला दाखवलं अस्मान; 'भीमा'चं मैदान गाजवलं 

sikandar shaikh kushti: महाराष्ट्र केसरीला मुकलेल्या सिंकदर शेखने भीमाचे मैदान गाजवले आहे.  ...