लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
महाराष्ट्र केसरीचा वाद पोलिसांत, पंचांना धमकीचा फोन; व्हिडिओही केला व्हायरल - Marathi News | Maharashtra Kesari Sikandar shaikh case in police, umpire receiving threatening phone calls; The video also went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र केसरीचा वाद पोलिसांत, पंचांना धमकीचा फोन; व्हिडिओही केला व्हायरल

कुस्ती नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पोलीस अधीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे,  ...

"पंचांनी स्वत:च्या लेकरावर हात ठेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का?" - Marathi News | The umpire should put his hand on his shoulder and say, was the decision correct in maharashtra kesari? Sikandar Father on media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पंचांनी स्वत:च्या लेकरावर हात ठेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का?"

पै.सिकंदर शेख याचे वडिल रशीद शेख यांनीही पंचांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच, एखाद्या गरिबावर असा अन्याय होऊ नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ...

मिळत नाहीत म्हणून कोणत्याही बातम्या काढता का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल - Marathi News | Dont you have other news? Ajit Pawar's question to the media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळत नाहीत म्हणून कोणत्याही बातम्या काढता का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोपावेळी महाविकास आघाडीचा एकही नेता उपस्थित नव्हता, यावर अजित पवारांना विचारण्यात आलं. ...

शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’, मानाची गदा उंचावली, मैदानावर एकच जल्लोष - Marathi News | shivraj rakshe won maharashtra kesari mace of honor raised | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’, मानाची गदा उंचावली, मैदानावर एकच जल्लोष

पैलवानांचे मानधन वाढविण्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ...

काका पवारांच्या मल्लविद्येची किमया: दुसऱ्या शिष्याने पटकाविली महाराष्ट्र केसरीची गदा - Marathi News | Arjunvir Kaka Pawar's Alchemy of Wrestling: Second Time Disciple Wins Mace of Honor of Maharashtra Kesari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काका पवारांच्या मल्लविद्येची किमया: दुसऱ्या शिष्याने पटकाविली महाराष्ट्र केसरीची गदा

लातूरच्या सुपूत्राची मल्लविद्येची किमया महाराष्ट्र केसरीत चमकली ! ...

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | maharashtra kesari 2023 | Substantial increase in remuneration of wrestlers who bring glory to the state in wrestling; Devendra Fadnavis' announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.  ...

Maharashtra Kesari 2023 : अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी - Marathi News | Maharashtra Kesari 2023 : Chitpat in two minutes; Shivraj Rakshe won 'Maharashtra Kesari' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात अस्मान दाखवलं. ...

Maharashtra Kesari : दहा सेकंद अंदाज घेतला, एकच डाव टाकला अन् थेट अंतिम फेरीत पोहोचला! - Marathi News | Maharashtra Kesari : Guessed for ten seconds, bowled a single innings and made it straight to the finals! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा सेकंद अंदाज घेतला, एकच डाव टाकला अन् थेट अंतिम फेरीत पोहोचला!

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख माती विभागातून; तर हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे गादी विभागातून अंतिम फेरीत ...