लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
'त्यांची आणि आमची जुनी ओळख!', अजित पवारांचा परिचय अन् जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Maharashtra Monsoon Session: 'we know each other' Jayant Patil's comment on Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांची आणि आमची जुनी ओळख!', अजित पवारांचा परिचय अन् जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

मुख्यमंत्री अजित पवारांसह नवीन मंत्र्यांची ओळख करुन देत असताना जयंत पाटलांनी चिमटा काढला. ...

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Monsoon Session Why were there no MLAs of Sharad Pawar group to protest on the steps of Vidhan Bhavan? The MLA of the Thackeray group made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. ...

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे 'हे' आमदार बसले विरोधी बाकावर; यादी आली समोर - Marathi News | Maharashtra Monsoon Session On the first day of the legislature, 8 NCP MLAs were sitting on the opposition bench | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे 'हे' आमदार बसले विरोधी बाकावर; यादी आली समोर

Maharashtra Monsoon Session : अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार विरोधी बाकावर बसणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ...

ट्रिपल इंजिनचं सरकार सक्षम, राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत सामील; अजित पवारांचं ट्विट - Marathi News | Triple engine government capable, we join power for the development of the state; Deputy CM Ajit Pawar's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रिपल इंजिनचं सरकार सक्षम, राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत सामील; अजित पवारांचं ट्विट

तुमच्या विश्वास आणि आशीर्वादानं आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास पोहोचवू अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे. ...

पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु; एकनाथ शिंदेंनी नवीन मंत्र्यांची करुन दिली ओळख - Marathi News | Monsoon session of Maharashtra has started; CM Eknath Shinde introduced the new ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु; एकनाथ शिंदेंनी नवीन मंत्र्यांची करुन दिली ओळख

Maharashtra Monsoon Session: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. ...

Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक - Marathi News | Maharashtra monsoon assembly session 2023 Pavsali Adhiveshan Live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक

Maharashtra Monsoon Assembly Session 2023 Pavsali Adhiveshan Live updates: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू झालं असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.  ...

शिंदे, फडणवीसांसोबत पत्रकार परिषदेत बसताच अजितदादा म्हणाले- "मी ग्वाही देतो की.." - Marathi News | Ajit Pawar promises one thing while sitting with Eknath Shinde Devendra Fadnavis in  Maharashtra Monsoon Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, फडणवीसांसोबत पत्रकार परिषदेत बसताच अजितदादा म्हणाले- "मी ग्वाही देतो की.."

अजित पवार यांचे शिंदे-फडणवीसांच्या सत्तेतील पहिलेच अधिवेशन ...

विरोधकांकडे मुद्दाच नाही, त्यामुळे पत्राऐवजी ग्रंथ लिहून दिला; फडणवीसांची कोपरखळी - Marathi News | Devendra Fadnavis taunts Opponents that they do not have a point so instead of a letter they write a treatise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांकडे मुद्दाच नाही, त्यामुळे पत्राऐवजी ग्रंथ लिहून दिला; फडणवीसांची कोपरखळी

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद ...