लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
"बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.." - Marathi News | Thackeray MLA Bhaskar Jadhav targets Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.."

निवडून आलो काय की पडलो काय मला फरक पडत नाही. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नव्हते. तत्वाने जगेन, तत्वाने मरेन असा माणूस मी आहे असं भास्कर जाधव म्हणाले. ...

“एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी कुणी दबाव टाकला का, याची चौकशी करणार”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over sad demise of nitin chandrakant desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी कुणी दबाव टाकला का, याची चौकशी करणार”: देवेंद्र फडणवीस

Nitin Desai ND Studio: महाराष्ट्र सरकार कर्जतचा एन.डी.स्टुडिओ ताब्यात घेणार का, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...

'आता काही बदल नाही, तिघंही आहोत त्याच पदावर कायम राहणार आहोत'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | maharashtra politics 'There is no change now, all three will remain in the same position'; Devendra Fadnavis said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता काही बदल नाही, तिघंही आहोत त्याच पदावर कायम राहणार आहोत'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

आज काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीय, पाटलांची तक्रार; मात्र अजितदादांच्या विधानानं सभागृहात हशा! - Marathi News | NCP leader Jayant Patil also congratulated and praised Vijay Wadettiwar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीय, पाटलांची तक्रार; मात्र अजितदादांच्या विधानानं सभागृहात हशा!

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करत कौतुक केले. ...

ज्यांना न्याय मिळत नाही, त्यांना आम्ही देतो; संग्राम थोपटेंच्या पत्रावरुन फडणवीसांचं सूचक विधान - Marathi News | To those who do not receive justice, we give; Devendra Fadnavis indicative statement of MLA Sangram Thopete's letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना न्याय मिळत नाही, त्यांना आम्ही देतो; संग्राम थोपटेंच्या पत्रावरुन फडणवीसांचं सूचक विधान

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं ...

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा - Marathi News | Vijay Vadettiwar declared Leader of Opposition in Legislative Assembly; CM Eknath Shinde target him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री शिंदेंनी काढला चिमटा

अलीकडेच विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली ...

... म्हणून तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी १ हजार रुपये 'फी', फडणवीसांंचं स्पष्टीकरण - Marathi News | ... So 1 thousand rupees were taken for the Talathi recruitment exam, Devendra Fadnavis explained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी १ हजार रुपये 'फी', फडणवीसांंचं स्पष्टीकरण

मी निश्चितच यामध्ये लक्ष घालीन. रोहित पवार, हे पाहा १ हजार रुपयांनी सरकार गरीबही होत नाही अन् श्रीमंतही होत नाही ...

'तलाठी' भरतीसाठी लाखो अर्ज, कंपनीला मिळाले अब्ज रुपये; रोहित पवारांनी हिशोबच मांडला - Marathi News | The company got a billion rupees from Talathi Bharti, Rohit Pawar presented the calculation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तलाठी' भरतीसाठी लाखो अर्ज, कंपनीला मिळाले अब्ज रुपये; रोहित पवारांनी हिशोबच मांडला

आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा तलाठी भरती आणि तत्सम भरती प्रक्रियेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला ...