शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read more

मुंबई : 'काळम्मावाडी'च्या कामासाठी मान्यतेविना ४० कोटी अदा, कार्यकारी अभियंता निलंबित

महाराष्ट्र : नॅशनल पार्कच्या दिंडोशी घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, भाजपा मंत्र्याची घोषणा

महाराष्ट्र : जयंत पाटलांचे वनमंत्र्यांना चॅलेंज, म्हणाले- दूध का दूध, पानी का पानी होऊ दे ! प्रकरण काय?

मुंबई : “लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत शासन ठोस भूमिका कधी घेणार?”; सत्यजित तांबेंची विचारणा

मुंबई : संभाजी भिडेंचा विषय तापला; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक, CM एकनाथ शिंदे म्हणाले, “कारवाई...” 

मुंबई : “दिल्लीचे ‘आका’ पुण्यात येणार म्हणून अधिवेशनाला सुट्टी दिली का?”; काँग्रेसचा तिरकस प्रश्न

मुंबई : एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर पूल लवकर बांधा, आमदार भारती लव्हेकर यांची विधानसभेत मागणी

मुंबई : वन जमिनीवरील म्हाडाची घरे बांधण्यास दिरंगाई; सुधीर मुनगंटीवार सभागृहात आक्रमक

मुंबई : मुख्यमंत्री भाषण करत असताना गुलाबराव म्हणाले, टांगा पलटी, घोडे फरार; सभागृहात एकच हशा

मुंबई : आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी