लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
संभाजी भिडेंचा विषय तापला; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक, CM एकनाथ शिंदे म्हणाले, “कारवाई...”  - Marathi News | congress prithviraj chavan criticized sambhaji bhide guruji over statement on mahatma gandhi in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजी भिडेंचा विषय तापला; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक, CM एकनाथ शिंदे म्हणाले, “कारवाई...” 

Maharashtra Monsoon Session 2023: राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर संभाजी भिडे बाहेर कसे फिरू शकतात, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाणांनी केली. ...

“दिल्लीचे ‘आका’ पुण्यात येणार म्हणून अधिवेशनाला सुट्टी दिली का?”; काँग्रेसचा तिरकस प्रश्न - Marathi News | congress nana patole question over two days off to assembly monsoon session 2023 and criticised govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दिल्लीचे ‘आका’ पुण्यात येणार म्हणून अधिवेशनाला सुट्टी दिली का?”; काँग्रेसचा तिरकस प्रश्न

Maharashtra Monsoon Session 2023: सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यात सरकारचा काय हेतू आहे, असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, अशी विचारणा करण्यात आली. ...

एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर पूल लवकर बांधा, आमदार भारती लव्हेकर यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Build MVP Nagar to Amarnath Tower Bridge early, MLA Bharti Lovekar demands in Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर पूल लवकर बांधा, भारती लव्हेकर यांची विधानसभेत मागणी

Mumbai: वर्सोवा येथील एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर हा ४०० मीटरचा पूल गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे.परिणामी येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. ...

वन जमिनीवरील म्हाडाची घरे बांधण्यास दिरंगाई; सुधीर मुनगंटीवार सभागृहात आक्रमक - Marathi News | Delay in construction of Mhada houses on forest land; Minister Sudhir Mungantiwar aggressive in the hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन जमिनीवरील म्हाडाची घरे बांधण्यास दिरंगाई; सुधीर मुनगंटीवार सभागृहात आक्रमक

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी बांधवांसाठी १० लक्ष घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

मुख्यमंत्री भाषण करत असताना गुलाबराव म्हणाले, टांगा पलटी, घोडे फरार; सभागृहात एकच हशा - Marathi News | A statement by Minister Gulabrao Patil made CM Eknath Shinde laugh in the House. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री भाषण करत असताना गुलाबराव म्हणाले, टांगा पलटी, घोडे फरार; सभागृहात एकच हशा

आमच्या कामाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे काही जणांची पोटदुखी होतेय, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी - Marathi News | CM Eknath Shinde gave information about the various works of the state government in the hall. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. ...

एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळे चाचणी अहवाल, विधानपरिषदेत आमदारांनी विचारला जाब - Marathi News | Four different test reports of blood from the same patient, Ask MLAs in Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळे चाचणी अहवाल, विधानपरिषदेत आमदारांनी विचारला जाब

सांगलीतील प्रयोगशाळांवर कारवाईची मागणी ...

विधिमंडळाला सोमवार, मंगळवार सुट्टी; पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत चालणार - Marathi News | maharashtra monsoon session will continue till august 4 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाला सोमवार, मंगळवार सुट्टी; पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत चालणार

Maharashtra Monsoon Session 2023: शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे अधिवेशन गुंडाळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अधिवेशाचे कामकाज पूर्णवेळ चालणार आहे. ...