लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
अध्यक्ष महोदय पहिल्या, दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, विश्वजित कदम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष  - Marathi News | Speaker Mr Let the first and second term MLAs speak, Vishwajit Kadam drew the attention of the House | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अध्यक्ष महोदय पहिल्या, दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, विश्वजित कदम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष 

रात्री १० वाजेपर्यंत बसण्याची तयारी ...

४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ; नेमके कारण काय? अपात्रता प्रकरण आणखी लांबणीवर पडणार? - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar extended deadline of answer to notice for two week in 16 mla disqualification case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ; नेमके कारण काय? अपात्रता प्रकरण आणखी लांबणीवर पडणार?

Maharashtra Political Crisis: विधानसभा अध्यक्षांनी ४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ दिली आहे. ...

"येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान - Marathi News | BJP Maharashtra Chief big statement about alliance with Eknath Shinde Ajit Pawar in upcoming elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

"देशातील जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत" ...

“बैठकीला गोव्याला न्या”; अनिल परबांची मागणी, नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “तुम्ही रिसॉर्ट सुचवा” - Marathi News | education issue in vidhan parishad maharashtra monsoon session 2023 and statement on neelam gorhe and anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बैठकीला गोव्याला न्या”; अनिल परबांची मागणी, नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “तुम्ही रिसॉर्ट सुचवा”

Maharashtra Monsoon Session 2023: विधान परिषदेत एका मुद्द्यावर चर्चा करताना सदस्यांमध्ये एकमेकांविरोधात चांगलीच टोलेबाजी झाल्याचे दिसून आले. ...

“भर पावसात लाखो महिलांचा मोर्चा, सरकारने सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात” - Marathi News | nana patole criticise govt in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भर पावसात लाखो महिलांचा मोर्चा, सरकारने सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात”

Maharashtra Monsoon Session 2023: मोर्चे हे सरकारचे अपयश असून, आझाद मैदानात विविध संघटनांचे मोर्चे आलेत, त्यांना सोयी सुविधा नाहीत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | Jayant Patil clarifies after video of chatting with Sunil Tatkare went viral NCP Sharad Pawar Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले...

जयंत पाटील व सुनील तटकरे यांचा एक व्हिडीओ व काही फोटो व्हायरल झाल्याचे दिसले. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. ...

काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी - Marathi News | Give immediate funds for the repair of Kalammavadi Dam, MLA P. N. Patil demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर ... ...

“NDRF निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने अंमलात आणावे”: सत्यजित तांबे - Marathi News | satyajeet tambe demand govt should implement promise of double compensation of ndrf norms in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“NDRF निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने अंमलात आणावे”: सत्यजित तांबे

Maharashtra Monsoon Session 2023: राज्यातील दरडप्रवण जागांबाबत माळीण दुर्घटनेनंतर सरकारने यादी बनवली होती त्यावर पुढे काहीच झाले नाही, असा दावा सत्यजित तांबे यांनी केला आहे. ...