शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read more

मुंबई : “वाढदिवस झाला, आता फडणवीस-अजितदादांनी रिटर्न गिफ्ट द्यावे”; ठाकरे गटातील नेत्याची अजब मागणी

महाराष्ट्र : पुरात नुकसान झालेल्या गणेशमूर्तीकरांना शासनाने मदत करावी; आशिष शेलारांची मागणी

महाराष्ट्र : मुंबईहून अहमदाबादसाठी १८ विमाने, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फक्त १५ का?

महाराष्ट्र : मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा मोठा तिढा सुटण्याची शक्यता- गृहनिर्माण मंत्र्यांची माहिती

मुंबई : भारताने सुरक्षित अँप तयार करावे; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी

मुंबई : “मणिपूर घटनेवर भाजपच्या मनात गुन्हेगारीची भावना, विधानसभेत पाच मिनिटेही बोलू दिले नाही”

मुंबई : गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात विधानसभेत खडाजंगी; अध्यक्षांचा हस्तक्षेप, कारण काय?

मुंबई : “महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले

मुंबई : “महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतरच्या दुर्घटनेचे राजकारण करु नका”: सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र : मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम PM मोदींच्या उपस्थितीत व्हावा