लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात विधानसभेत खडाजंगी; अध्यक्षांचा हस्तक्षेप, कारण काय? - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil and aaditya thackeray criticized each other in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात विधानसभेत खडाजंगी; अध्यक्षांचा हस्तक्षेप, कारण काय?

Maharashtra Monsoon Session 2023: विधानसभेतील कामकाजादरम्यान गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरे आक्रमक झाले. ...

“महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole reaction over raigad irshalwadi landslide incident in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले

Maharashtra Monsoon Session 2023: प्रगत महाराष्ट्रात मुंबई, ठाण्याजवळ असलेल्या गावात लाइट नाही, रस्ता नाही, यंत्रणा पोहोचू शकत नाही, ही गंभीर बाब आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...

“महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतरच्या दुर्घटनेचे राजकारण करु नका”: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over maharashtra bhushan incident politics in assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतरच्या दुर्घटनेचे राजकारण करु नका”: सुधीर मुनगंटीवार

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची मागणी योग्य नसून अशा दुर्घटनांचे राजकारण करणे योग्य नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

"मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम PM मोदींच्या उपस्थितीत व्हावा" - Marathi News | "Amritmahotsav program of Marathwada liberation struggle should be held in the presence of PM Modi" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम PM मोदींच्या उपस्थितीत व्हावा"

'घरोघरी तिरंगा' फडकवून दिन साजरा करण्याचा अध्यादेश काढा; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी ...

केंद्र सरकार नफेखोरी करते; कबूल करायला का घाबरता? काँग्रेसने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले - Marathi News | congress leaders criticized shinde fadnavis and pawar govt about farmer issue in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकार नफेखोरी करते; कबूल करायला का घाबरता? काँग्रेसने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: केंद्र सरकारची नफेखोरी सुरु आहे. शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. ...

पालिकेतील 'स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या'ची लोकायुक्तांकडून चौकशी व्हायला हवी- आदित्य ठाकरे - Marathi News | The 'street furniture scam' in the BMC Mumbai should be investigated by the Lokayukta demands Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेतील 'स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या'ची लोकायुक्तांकडून चौकशी व्हायला हवी- आदित्य ठाकरे

कंत्राट रद्द केलं की तात्पुरती स्थगिती दिली, यावर पालिकेने उतर द्यावे ...

“भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार चुकीची माहिती देत आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही” - Marathi News | nana patole alleged bjp triple engine govt is misinforming and not serious about farmers issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार चुकीची माहिती देत आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही”

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: वसुली करणाऱ्यांवर काय कारवाई केली?, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

'पाच हजार महिला झाल्या बेपत्ता,सरकारला नाही पत्ता'; विरोधकांची घोषणाबाजी - Marathi News | Maharashtra Monsoon Session Five thousand women have gone missing, the government has no address; Opposition sloganeering on the steps of the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पाच हजार महिला झाल्या बेपत्ता,सरकारला नाही पत्ता'; विरोधकांची घोषणाबाजी

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळात आज विरोधी पक्षांनी महिला बेपत्ता प्रकरणावर सरकारला घेरले. ...