लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
पुण्याला २१ टीएमसी पाणी  द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी - Marathi News | 21 tmc of water should be given to pune ravindra dhangekar demand in assembly monsoon session 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला २१ टीएमसी पाणी  द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. ...

“‘एक दिवस बळीराजासाठी’ व बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी”; बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | balasaheb thorat slams shinde fadnavis and pawar govt over farmers issues in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘एक दिवस बळीराजासाठी’ व बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी”; बाळासाहेब थोरातांची टीका

Maharashtra Assembly Monsoon session 2023: प्रत्येक प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे हे सभागृहाला शोभत नाही. तयारी करुन न येणाऱ्या मंत्र्यांना ताकीद द्या; बाळासाहेब थोरात संतापले. ...

'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, प्रकरणाची चौकशी करणार; व्हिडीओ प्रकरणी फडणवीसांची माहिती - Marathi News | Maharashtra Monsoon Session 'No one will be spared, the case will be investigated Information about devendra Fadnavis in the video case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, प्रकरणाची चौकशी करणार; व्हिडीओ प्रकरणी फडणवीसांची माहिती

Maharashtra Monsoon Session : भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. ...

‘ट्रायबल’च्या जात पडताळणीतून ३५ फायली गहाळ प्रकरण विधिमंडळात - Marathi News | 35 files missing from 'tribal' caste verification case : MLA Mohan Mate demanded action against the culprits in legislature | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’च्या जात पडताळणीतून ३५ फायली गहाळ प्रकरण विधिमंडळात

आ. मोहन मते यांची दोषींवर कारवाईची मागणी; पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न ...

“उपसभापतीपदावरुन नीलम गोऱ्हे यांना हटवा”; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | maha vikas aghadi leaders meet governor ramesh bais for demand to remove vidhan parishad deputy speaker neelam gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उपसभापतीपदावरुन नीलम गोऱ्हे यांना हटवा”; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Monsoon Session 2023: राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात महाविकास आघाडीच्या ४० आमदारांचा समावेश होता. ...

विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | Jayant Patil explains why NCP Sharad Pawar group MLAs were not present for protest in Maharashtra Monsoon Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसचे आमदार पायरीवर आंदोलन करताना राष्ट्रवादी गैरहजर ...

“शेतकरी प्रश्नांवर बोलू दिले नाही, शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार”; काँग्रेसची टीका  - Marathi News | nana patole criticized shinde fadnavis and pawar govt over farmers issues in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शेतकरी प्रश्नांवर बोलू दिले नाही, शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार”; काँग्रेसची टीका 

Maharashtra Monsoon Session 2023: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तिघाडी सरकार गंभीर नाही. शेतकरी व जनतेला लुटण्याचे काम सुरु आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

'सासूमुळे वाटणी झाली, सासूच वाट्याला आली', विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी - Marathi News | Maharashtra Monsoon Session Opposition parties raised slogans against the state government on the steps of the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सासूमुळे वाटणी झाली, सासूच वाट्याला आली', विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. ...