लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
“न्यायालयाने विधिमंडळाचा आदर राखावा, अध्यक्षांचा अपमानच करायचा असेल तर...”: राहुल नार्वेकर - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar reaction again on supreme court comment about mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“न्यायालयाने विधिमंडळाचा आदर राखावा, अध्यक्षांचा अपमानच करायचा असेल तर...”: राहुल नार्वेकर

Rahul Narvekar News: ज्या लोकांना अध्यक्षांच्या अधिकारांची माहिती नसते, त्यांच्यावर बोलणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ...

SCचे कडक ताशेरे, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कोर्टाचा अनादर करणार नाही पण...” - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar first reaction after supreme court slams on mla disqualification case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SCचे कडक ताशेरे, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कोर्टाचा अनादर करणार नाही पण...”

Rahul Narvekar Reaction On Supreme Court Comments: आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने तीव्र शब्दांत फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांनी सावध प्रतिक्रिया दिली. ...

'ती परिस्थिती येणार नाही, अशी अपेक्षा'; न्यायालयाच्या सुनावणीवर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया - Marathi News | Senior legal expert Ujjwal Nikam has now reacted to the Maharashtra Political struggle hearing. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती परिस्थिती येणार नाही, अशी अपेक्षा'; न्यायालयाच्या सुनावणीवर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर आता ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

CJI चंद्रचूड चांगलेच संतापले, वातावरण खूप तापले; कोर्टरुममध्ये काय घडले? वाचा, Inside Story - Marathi News | know inside story of what exactly happened in supreme court about mla disqualification case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CJI चंद्रचूड चांगलेच संतापले, वातावरण खूप तापले; कोर्टरुममध्ये काय घडले? वाचा, Inside Story

Mla Disqualification Hearing In Supreme Court: सरन्यायाधीश चंद्रचूड यांना एवढे संतापलेले यापूर्वी कधी पाहिले नव्हते, असे सांगितले जात आहे. ...

“ही नैतिकता अन् सत्याची लढाई, मला वाटले नव्हते की हा दिवस येईल”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp mp supriya sule reaction over supreme court hearing about mla disqualification case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ही नैतिकता अन् सत्याची लढाई, मला वाटले नव्हते की हा दिवस येईल”: सुप्रिया सुळे

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ...

'७२ तासांत हे सरकार जाणार...'; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | In 72 hours this maharashtra government will go...; MP Sanjay Raut big statement after the Supreme Court hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'७२ तासांत हे सरकार जाणार...'; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचं मोठं विधान

महाराष्ट्रातील निवडणुकांच्याआधी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा, असं मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केलं.  ...

तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले - Marathi News | Schedule invalid, complete hearing early; The Chief Justice heard the Speaker of the Legislative Assembly in case of shivsena MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले

विधानसभा अध्यक्षांकडून याप्रकरणी निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबावरुन सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले? - Marathi News | know what happened in shiv sena mla disqualification hearing before maharashtra assembly speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले?

Mla Disqualification Case: विधिमंडळात घेण्यात आलेल्या सुनावणीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ...