लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
आमदार अपात्रतेवर १३ ऐवजी, १२ तारखेला सुनावणी; राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण - Marathi News | MLA disqualification hearing on 12th instead of 13th; Rahul Narvekar said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेवर १३ ऐवजी, १२ तारखेला सुनावणी; राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण

विरोधक शिवसेना, राष्ट्रवादीच्या भाजपासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेकडे डोळे लावून बसले आहेत. तर सत्तेत असलेले आणखी काही दिवस कसे मिळतील याचे मार्ग शोधत आहेत. ...

शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरेंचाच आवाज घुमणार?; शिंदे गटाची माघार, दोन मैदानही ठरवली! - Marathi News | Thackeray group has cleared the way to hold Dussehra gathering at Shivaji Park Maidan. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरेंचाच आवाज घुमणार?; शिंदे गटाची माघार, दोन मैदानही ठरवली!

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं. ...

“आम्हाला काम करु द्या, निर्णय प्रक्रियेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला...”: राहुल नार्वेकर - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar reaction over supreme court notice about mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हाला काम करु द्या, निर्णय प्रक्रियेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला...”: राहुल नार्वेकर

Rahul Narvekar News: सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरणी दुसऱ्यांना नोटीस बजावली असून, यावर राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...

'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Election Commission on NCP: 'If I am illegal, then all elected MLAs are illegal'; Big statement of Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

Election Commission on NCP : 'शरद पवारांच्या कार्यशैलीतून ही लोकं मोठी झाली, आता शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत.' ...

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | aaditya-thackeray-on-Maharashtra-Politics: Will you contest the upcoming Lok Sabha elections? Aditya Thackeray says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले...

'एनडीएमध्ये कुणाचाही आवाज ऐकला जात नाही, आमचा लढा त्याच विचारसरणीविरोधात आहे.' ...

एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी, आमचे वेगळे; प्रफुल्ल पटेलांनी केले सुतोवाच - Marathi News | Praful Patel On Shivsena Case : Many difficulties in Eknath Shinde's Disqualification case, different from ours; Praful Patel told on NCP Side | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी, आमचे वेगळे; प्रफुल्ल पटेलांनी केले सुतोवाच

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर आपात्रतेची टांगती तलवार असताना तशीच कारवाई राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. ...

आमदारांच्या अपात्रतेवर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, शिंदेंच्या वकिलांची माहिती - Marathi News | Date Pay Date on Disqualification of MLAs Eknath Shinde Shivsena; The next hearing is on October 13, according to Shinde's lawyers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांच्या अपात्रतेवर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, शिंदेंच्या वकिलांची माहिती

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: आमदारांच्या अपात्रतेसंबंधित ज्या काही 40 याचिका आल्या आहेत त्या सर्व याचिका एकत्र करा अशी ठाकरे गटाची मागणी आहे. ...

अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी - Marathi News | Live broadcast of disqualified MLA case hearing; Demand of Vijay Vadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून मागणी ...