लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
पूर्वी माणसे फोडली जायची, आता पक्षच फोडले जातात- जयंत पाटील - Marathi News | Earlier people were broken, now only parties are broken-jayant patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूर्वी माणसे फोडली जायची, आता पक्षच फोडले जातात- जयंत पाटील

जनतेला वेगळ्या लोकशाहीचे दर्शन ...

एकदा संधी दिली, आता पुन्हा द्यायची नसते अन् मागायची नसते; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | NCP chief Sharad Pawar has announced that Ajit Pawar was given a chance once, now he will not give it again | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकदा संधी दिली, आता पुन्हा द्यायची नसते अन् मागायची नसते; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

सुप्रिया सुळे त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.  ...

विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा! - Marathi News | Special Article on Maharashtra Politics as Every party leader wants to contest for Lok Sabha elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!

नऊ महिन्यांनी जन्मणाऱ्या सत्तेच्या बाळाचा बाप कोण असेल आणि त्या बाळाचे नाव काय असेल, हे ठरविण्यासाठीचा खटाटोप राज्यात सुरू झाला आहे! ...

शिवसेना, NCPमधील फुटीमुळे BJPला फायदा होईल का? सर्वेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Will Shiv NCP split benefit BJP? Shocking statistics came out from the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेना, NCPमधील फुटीमुळे BJPला फायदा होईल का? सर्वेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी

Maharashtra Political Update: महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपावर चौफेर टीका होत असते. मात्र आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीचा भाजपाला फायदा होईल का, असा प्रश्न विचारला असता सर्व्हेमधून धक्कादायक ...

आमदार अपात्रतेचा निर्णय कधी लागणार? शिंदे गटाने पाठविले ६००० पानांचे उत्तर - Marathi News | When will the MLA disqualification Cm Eknath Shinde be decided? A 6000 page reply was sent by the Shinde group to rahul narvekar vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा निर्णय कधी लागणार? शिंदे गटाने पाठविले ६००० पानांचे उत्तर

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला आहे. याला आता अनेक महिने होऊन गेले आहेत. ...

पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल? - Marathi News | Can ajit pawar stop sharad pawar? editorial on maharhtra politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल?

शरद पवार परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यावर नजर टाकली तर भेटीगाठी, कार्यक्रमांची रेलचेल होती. वय आणि दुर्धर आजाराची पर्वा न करता तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने ते शेकडो किलोमीटर प्रवास करून लोकांना भेटत आहेत. ...

शिंदे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार कसे...? - Marathi News | political consequences after nana patole criticized shinde govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार कसे...?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार आहे, असे म्हणून तुम्ही गंमतच केली आहे. ...

महामंडळांच्या वाटपासाठी ५०:२५:२५ चा फॉर्म्युला? विधिमंडळ समित्या वाटपाला अंतिम स्वरुप - Marathi News | bjp shiv sena shinde group ncp ajit pawar group 50 25 25 formula for allotment of corporations finalization of legislative committee allotment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामंडळांच्या वाटपासाठी ५०:२५:२५ चा फॉर्म्युला? विधिमंडळ समित्या वाटपाला अंतिम स्वरुप

भाजप-शिवसेनेचा वाटा घटणार; विविध समित्यांवर कोणत्या पक्षाचे किती आमदार असतील, अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे राहील, हे जवळपास निश्चित. ...