लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; तीन जण सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Attempt to burn Rohit Pawar office in Pune Three people caught on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; तीन जण सीसीटीव्हीत कैद

तीन व्यक्ती कोण आहेत? त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित ...

भरत गोगावले हा बोगस, खरे प्रतोद सुनील प्रभू; आमदार सुनील राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Bharat Gogawle is a bogus, real protod Sunil Prabhu; Reaction of MLA Sunil Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरत गोगावले हा बोगस, खरे प्रतोद सुनील प्रभू; आमदार सुनील राऊतांची प्रतिक्रिया

भरत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली निवड सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. ...

"ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला खोचक टोला - Marathi News | Aditya Thackeray brutally trolls Eknath Shinde led Shivsena MLAs for not getting ministry departments in Maharashtra Government Devendra Fadnavis Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला खोचक टोला

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाल्यानंतर केलं ट्विट ...

राष्ट्रवादीची १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस, ४८ तासात उत्तर देण्यास सांगितले - Marathi News | NCP's show cause notice to 12 MLAs, asked to reply within 48 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीची १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस, ४८ तासात उत्तर देण्यास सांगितले

अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याप्रकरणी नोटीस. ...

सुप्रीम कोर्टाच्या नोटिसीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar reaction on supreme court issue notice over 16 mla disqualification case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टाच्या नोटिसीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Rahul Narvekar Reaction on Supreme Court Issue Notice: १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने बजावलेल्या नोटिसीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ...

शिवसेना सावध! अजित पवारांकडे अर्थ, पण निर्णय व्हाया फडणवीस शिंदेंकडे जाणार? - Marathi News | Ajit Pawar has Finance ministry, but there descisions will go to Eknath Shinde via Fadnavis? A hint of kesarkar too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना सावध! अजित पवारांकडे अर्थ, पण निर्णय व्हाया फडणवीस शिंदेंकडे जाणार?

अजित पवारांना अर्थखाते मिळालेले असले तरी त्यांना तेवढे स्वातंत्र्य नसणार आहे. ...

सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती - Marathi News | Abdul Sattar's 'Krishi' and Atul Save's 'Sahkar' ministy changed; Ministers in Marathwada have these portfolios | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती

धनंजय मुंडे नवे कृषी मंत्री; तानाजी सावंत, संदीपान भुमरे यांच्याकडील खाती कायम ...

शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं! - Marathi News | maharashtra cabinet portfolio allocation know about which department of shiv sena shinde group give to ncp ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं!

Maharashtra Cabinet Department Allocation: अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, शिवसेना शिंदे गटाची कोणती खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स... ...