लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
“एकंदरीत विचार केल्यास शिवसेनेचे ‘ते’ १६ आमदार अपात्र आहेत”; नरहरी झिरवाळ यांचे मोठे विधान - Marathi News | assembly vice president big statement on shiv sena shinde group 16 mla disqualification decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकंदरीत विचार केल्यास शिवसेनेचे ‘ते’ १६ आमदार अपात्र आहेत”; नरहरी झिरवाळ यांचे मोठे विधान

Narhari Zirwal News: हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल, त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत, असे नरहरी झिरवाळ म्हणाले. ...

"आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले  - Marathi News | "Let's talk about our reach and well-being", Rupali Chakankar on Sadabhau Khot statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले 

अजित पवारांच्या गटातील नेत्या रुपाली चाकणकर यांनीही सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ...

Uddhav Thackeray "पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही", उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं  - Marathi News | "The name of the party will remain with me, it is not the job of the Election Commission to change it", said Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार - Marathi News | Sharad Pawar or Ajit Pawar who will dominate in the pune district will be clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यात येत असून सर्व आमदार महत्वाचे पदाधिकारी यांचा अजित पवारांना पाठिंबा ...

..त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे मिळेल, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Congress will get the post of Leader of Opposition, Congress leader Satej Patil expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे मिळेल, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी व्यक्त केला विश्वास

'मविआतर्फे एकत्रितपणे सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम केले जाईल' ...

'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात - Marathi News | Rohit Pawar slams bjp, says 'BJP is enjoying and we are fighting among ourselves' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

'पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर, त्यांना विलेन ठरवण्याचे काम सुरू आहे.' ...

भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार - Marathi News | Those sitting on BJP's lap have taken a stand against them too many times Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार

शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील ...

लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध - Marathi News | Can't write; But I resent those who come together for power; Grandmother raised her thumb and protested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध

मनसेच्या ‘एक सही संतापाची’ मोहिमेत मतदारांचा प्रचंड संताप दिसून आला ...