लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम - Marathi News | Voters angry over Maharashtra politics; 'One signature anger' campaign by MNS in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम

ज्यांच्या जीवावर निवडून आलो, त्या मतदारांना एका शब्दानेही विश्वासात न घेता राजकीय व्यक्तींचा सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठा संताप ...

मंत्रिपदाने तामझाम वाढला; पण धर्मरावबाबांपुढे आव्हानांचा डोंगर - Marathi News | Dharmarao Baba Atram became minister but there is a mountain of challenges in front of him | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मंत्रिपदाने तामझाम वाढला; पण धर्मरावबाबांपुढे आव्हानांचा डोंगर

रोजगारासह आदिवासींच्या उत्थानाची अपेक्षा : जुन्या- नव्या कायकर्त्यांची बांधावी लागेल मोट ...

'तुम्ही साहेबांचे विश्वासू नेते; अचानक काय संकट आलं की...' रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल - Marathi News | You are the faithful leader of Saheb What is the sudden crisis asked Rohit Pawar after turning around | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही साहेबांचे विश्वासू नेते; अचानक काय संकट आलं की...' रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल

वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? ...

शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला? जिल्हा बँकेसाठी कायपण....  - Marathi News | Another MLA from Sharad Pawar's group is going with Ajit Pawar's NCP? i will do for District Bank, said by Rajendra Shingane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला? जिल्हा बँकेसाठी कायपण.... 

अजित पवारांच्या शपथविधीला जे आमदार, खासदार गेले होते त्यांच्यापैकी काही आमदार, खासदार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आहेत. तर शरद पवारांसोबत राहिलेले काही जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत. ...

“प्रतिभाआजींना प्रश्न विचारला पाहिजे”; अजितदादांच्या विधानावर रोहित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ncp rohit pawar reaction over ajit pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रतिभाआजींना प्रश्न विचारला पाहिजे”; अजितदादांच्या विधानावर रोहित पवार स्पष्टच बोलले

कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा अपराध आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी केला होता. याला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ...

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा; शरद पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over discussion about raj thackeray and uddhav thackeray should alliances | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा; शरद पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ...

काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही! - Marathi News | Bringing Ajit Pawar along definitely increased BJP's strength; But the ethics were questioned. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही!

काका, पुतण्यांच्या राजकारणानं महाराष्ट्र पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. सर्वसामान्य मतदाराला मात्र वेड लागण्याची पाळी आली आहे. ...

राज्यातील सत्ताबदलाचा पिंपरी-चिंचवडलाही झटका; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली - Marathi News | Pimpri Chinchwad also hit by change of power in the state Transfer of Additional Commissioner Jitendra Wagh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यातील सत्ताबदलाचा पिंपरी-चिंचवडलाही झटका; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची देखील बदली होणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे ...