लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
हाताला सुई, बाजूला बाळ... आ. सरोज अहिरे हॉस्पिटलमधून काय म्हणाल्या? - Marathi News | MLA Saroj Ahire speaks on maharashtra political drama from hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हाताला सुई, बाजूला बाळ... आ. सरोज अहिरे हॉस्पिटलमधून काय म्हणाल्या?

...

हाताला सुई, बाजूला बाळ... आ. सरोज अहिरे हॉस्पिटलमधून काय म्हणाल्या? - Marathi News | MLA Saroj Ahire speaks on maharashtra political drama from hospital | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :हाताला सुई, बाजूला बाळ... आ. सरोज अहिरे हॉस्पिटलमधून काय म्हणाल्या?

...

अमोल कोल्हे यांनी मांडली आपली रोखठोक भूमिका, केली "ही" भविष्यवाणी - Marathi News | MP Amol kolhe comment on Sharad Pawar vs Ajit Pawar power game in NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हे यांनी मांडली आपली रोखठोक भूमिका, केली "ही" भविष्यवाणी

...

अमोल कोल्हे यांनी मांडली आपली रोखठोक भूमिका, केली "ही" भविष्यवाणी - Marathi News | MP Amol kolhe comment on Sharad Pawar vs Ajit Pawar power game in NCP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हे यांनी मांडली आपली रोखठोक भूमिका, केली "ही" भविष्यवाणी

...

शिंदे गटात अस्वस्थता, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा... - Marathi News | Sanjay Raut targets Eknath Shinde Shivsena after Ajit pawar joins BJP | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटात अस्वस्थता, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा...

  ...

“आम्ही ९० जागा लढवणार”; अजित पवारांच्या निर्धारावर चंद्रशेखर बावनकुळेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over ncp ajit pawar statement about maharashtra assembly election contest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही ९० जागा लढवणार”; अजित पवारांच्या निर्धारावर चंद्रशेखर बावनकुळेंची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra Political Crisis: अजितदादांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र, देश हिताची आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...

‘पॉवरगेम’चा ‘अमरावती इफेक्ट’, ज्येष्ठांचा कल साहेबांकडे, तरुणाईला भावले दादा - Marathi News | The 'Amravati effect' of 'Powergame', the elders tend towards the elders, the youth feel Dada | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘पॉवरगेम’चा ‘अमरावती इफेक्ट’, ज्येष्ठांचा कल साहेबांकडे, तरुणाईला भावले दादा

कुणासोबत कोण, चर्चा जोरावर ...

एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? उदय सामंतांनी केला महत्वाचा खुलासा - Marathi News | Will Eknath Shinde resign as CM? Uday Samant made an important disclosure after Ajit pawar came in government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? उदय सामंतांनी केला महत्वाचा खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार, राजीनामा देणार अशा चर्चा होत आहेत. यावर शिंदे यांचे मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. ...