लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
अजित पवारांचा पाठिंबा; पुण्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या - Marathi News | Ajit Pawar support Ministerial hopes of BJP MLAs in Pune dashed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा पाठिंबा; पुण्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या

महाविकास आघाडीत काँग्रेसचे महत्व वाढणार तर सरकारमध्ये शिंदे गट चिंतेत ...

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती; कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात - Marathi News | Split in NCP, Leaders of NCP in Kolhapur district are confused | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती; कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात

बहुतांशी ‘राष्ट्रवादी’ हसन मुश्रीफ यांच्यासोबतच, स्थानिक अडचणीमुळे काहींची कोंडी ...

"एक भाकरी मिळणार होती, आता अर्धीच खावी लागणार"; भरत गोगावलेंचा नाईलाज - Marathi News | Eknath Shinde Shivsena group MLA Bharat Gogavale unhappy with Ajit Pawar NCP joins government and cabinet expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एक भाकरी मिळणार होती, आता अर्धीच खावी लागणार"; भरत गोगावलेंचा नाईलाज

"सध्या आम्ही समाधानी आहोत, पण..." ...

गडचिरोली जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात! - Marathi News | NCP is looking for a new face for 'damage control' in Gadchiroli district! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात!

अतुल गण्यारपवार करणार 'घरवापसी' : धर्मरावबाबांनी तोडले अडीच दशकांपासूनचे नातेे ...

शरद पवारांचा पुन्हा एकदा शड्डू!, महाराष्ट्रात चाराचे सहा राजकीय पक्ष - Marathi News | Sharad Pawar again In the political, six political parties in Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवारांचा पुन्हा एकदा शड्डू!, महाराष्ट्रात चाराचे सहा राजकीय पक्ष

चारही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविल्यांतर भाजप प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला ...

भाजपा म्हणजे राजकारणातील 'सिरियल किलर'; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Sanjay Raut angry says BJP is Political serial killer Ajit Pawar Sharad Pawar NCP rift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा म्हणजे राजकारणातील 'सिरियल किलर'; संजय राऊतांचा घणाघात

"भाजपाएवढे भ्रष्टाचाराचे खुले समर्थन कुणीही केलेले नाही" ...

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गुजर यांची उचलबांगडी, शहर अध्यक्ष पेठेंचे तळ्यात-मळ्यात - Marathi News | NCP District President Baba Gujjar dismiss from the post; City President duneshwar Pethe in a confusion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गुजर यांची उचलबांगडी, शहर अध्यक्ष पेठेंचे तळ्यात-मळ्यात

ईश्वर बाळबुधे हे अजित पवारांसोबत : बहुतांश पदाधिकाऱ्यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’ ...

पश्चिम बंगालमध्येही होणार महाराष्ट्राप्रमाणे 'खेला', ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | things like maharashtra politics will happen with tmc and mamata benerjee says sukanta majumdar, West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्येही होणार महाराष्ट्राप्रमाणे 'खेला', ममतांच्या अडचणी वाढणार!

Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप आता इतर राज्यांतही पोहोचू लागला आहे.  ...