लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया - Marathi News | 'Shinde groups will be disqualified, this will be the rule'; Bhaskar Jadhav's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला, तर १०० टक्के शिंदे गट अपात्र होईल, असं भास्कर जाधव यांनी सांगितले ...

'...तर ४० आमदार अपात्र होतील'; विधानसभा अध्यक्षांच्या निकालाआधी आदित्य ठाकरेंचा दावा - Marathi News | Aditya Thackeray has also claimed that if there is a constitutional verdict, 40 MLAs will be disqualified. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर ४० आमदार अपात्र होतील'; विधानसभा अध्यक्षांच्या निकालाआधी आदित्य ठाकरेंचा दावा

Shiv sena MLA Disqualification Verdict: दिवसेंदिवस लोकशाही चेपली जात आहे. सत्तेसोबत नाहीत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

आमच्याकडे बहुमत, अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा; निकालाआधी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा - Marathi News | shiv sena disqualification case We have a majority The Assembly Speaker should decide on merit says cm eknath shinde before verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्याकडे बहुमत, अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा; निकालाआधी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

गेल्या दीड वर्षांत आम्ही जी कामे केली, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव दिसू लागला आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ...

शिंदे गटाचे आमदार बाळासाहेब भवनात येणार; 'वर्षा'वरून आदेश आले, निकाल किती वाजता? - Marathi News | MLAs of Shinde group will gather at Balasaheb Bhavan; Orders came from 'Varsha', what time is the result? maharashtra political crisis mla Disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे आमदार बाळासाहेब भवनात येणार; 'वर्षा'वरून आदेश आले, निकाल किती वाजता?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच महाराष्ट्रातील सरकारवर कोणतेही संकट नसल्याचे म्हटले होते. ...

आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय - Marathi News | New political direction to decide MLA disqualification; Final decision on Wednesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष ...

निकालाच्या आधीच राहुल नार्वेकर आजारी? संजय राऊत म्हणाले, हा सुद्धा भूकंप आहे - Marathi News | Rahul Narvekar sick before the Eknath Shinde MLA disqualification result? Sanjay Raut said, this is also an earthquake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालाच्या आधीच राहुल नार्वेकर आजारी? संजय राऊत म्हणाले, हा सुद्धा भूकंप आहे

Sanjay Raut on Rahul Narvekar Health latest news: धुळे दौऱ्यावर असताना राऊत पत्रकारांशी आज बोलत होते. ...

"...तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | CM Eknath Shinde criticized Uddhav Thackeray for breaking the alliance with BJP by telling lies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून 'मिशन ४८' यशस्वी करा असे आवाहन एकनाथ शिंदेंनी उपस्थित शिवसैनिकांना केले. ...

अजित पवार गटाविरोधातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक ठरले; आधी शिंदेंबाबतचा निकाल, मग... - Marathi News | Schedule of hearing on disqualification petition against Ajit Pawar NCP group decided; First the verdict on Eknath Shinde, then... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाविरोधातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक ठरले; आधी शिंदेंबाबतचा निकाल, मग...

एकीकडे विधानसभा अध्यक्षांवर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेण्याची जबाबदारी असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या अपात्रतेवरही सुनावणी घ्यावी लागणार आहे. ...