लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का?; राजकीय भूकंपानंतर 'लोकमत'च्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Maharashtra Politics : "Are we valued as voters?", Nana Patekars's question, devendra fadnavis says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का?; राजकीय भूकंपानंतर 'लोकमत'च्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल

'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेते नाना पाटेकर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारताना दिसत आहेत. ...

कोल्हापुरात मुश्रीफ-मंडलिक-महाडिकांची गट्टी; सतेज पाटील, पी.एन. शेट्टी, ठाकरे गटाची कसोटी - Marathi News | The politics of Kolhapur district will change as NCP decided to go with Shiv Sena BJP, Hasan Mushrif-Sanjay Mandalik-Dhananjay Mahadik together | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मुश्रीफ-मंडलिक-महाडिकांची गट्टी; सतेज पाटील, पी.एन. शेट्टी, ठाकरे गटाची कसोटी

जिल्ह्याचे राजकारणच बदलणार ...

आता मावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीला की भाजपला? - Marathi News | Maval Vidhan Sabha seat for NCP or BJP ajit pawar oath in eknath shinde government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता मावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीला की भाजपला?

नवीन सत्तासमीकरणात मावळ विधानसभा राष्ट्रवादी की भाजपच्या वाट्याला जाणार आहे, अशी चर्चा रंगली आहे... ...

“काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, पण...”; जयंत पाटील नेमके काय बोलले?  - Marathi News | ncp leader jayant patil said that could be leader of opposition of congress in the maharashtra assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, पण...”; जयंत पाटील नेमके काय बोलले? 

एकीकडे जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेता केले असताना, दुसरीकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. ...

अजित पवारांसोबत गेलेल्यांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम?; आव्हाडांनी सांगितली सगळ्यांच्या मनातली धास्ती - Marathi News | Ultimatum to NCP MLAs who went with Ajit Pawar till July 5? Jitendra Awhad clarified there 'enmity' with Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत गेलेल्यांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम?; आव्हाडांनी सांगितली सगळ्यांच्या मनातली धास्ती

Jitendra Awhad on Ajit Pawar Mla's नरेंद्र मोदी हे तुमचे नेते आहेत, यामुळे प्रफुल्ल पटेल यांचे फोटो बॅनरवर छापा. मला कोणी माहिती नाही प्रतोद कोण आहे आणि कोण काय आहे फरक पडत नाही. - जितेंद्र आव्हाड ...

‘भावी मुख्यमंत्री’चा दावा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याकडून परत बॅनरबाजी, फडणवीसांना ‘महाचाणक्य’ची उपाधी - Marathi News | 'The Maha Chanakya of Maharashtra'; new title for Dy CM Devendra Fadnavis, banner dotted in nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘भावी मुख्यमंत्री’चा दावा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याकडून परत बॅनरबाजी, फडणवीसांना ‘महाचाणक्य’ची उपाधी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी उपाधी, नागपुरात झळकले बॅनर्स ...

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार - Marathi News | NCP will struggle for existence In Kolhapur district, the lack of leadership will be felt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार

मुश्रीफांचे कागलच्या राजकारणात राजकीय भवितव्य काय राहील याचा फैसला व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही. ...

उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले' - Marathi News | Won't be surprised if Supriya Sule becomes minister tomorrow: Raj Thackeray says 'Pawar Play' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले'

Raj Thackeray, Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात स्वार्थासाठी काहीही तडजोडी केल्या जात आहेत! ...