लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
“अजित पवार मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे अपात्र ठरणार”; संजय राऊत ऑन कॅमेरा बोलले - Marathi News | sanjay raut claims cm of maharashtra going to change eknath shinde to be disqualified and be remove and ajit pawar will be the next cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे अपात्र ठरणार”; संजय राऊत ऑन कॅमेरा बोलले

Sanjay Raut News: राजकारण, लोकशाहीचा खेळ मांडला जातोय. आम्हाला दोन तास ईडी, सीबीआय द्या, आम्हीही राज्याचे-देशाचे राजकारण बदलून दाखवू, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा - Marathi News | After Maharashtra there will be a big political earthquake in another state BJP Union Minister Ramdas Athawale claimed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ ...

विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार; चव्हाण, थोरात, पटोले, वडेट्टीवार यांची नावे चर्चेत - Marathi News | Leader of Opposition will go to Congress; The names of Chavan, Thorat, Patole, Vadettiwar are in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार; चव्हाण, थोरात, पटोले, वडेट्टीवार यांची नावे चर्चेत

विरोधी पक्षांचा विचार करता काँग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असेल. या पक्षाचे ४५ आमदार आहेत. ...

दोन वर्षांत देवेंद्र फडणवीसांनी केली २ ऑपरेशन; शिवसेनेची बार्गेनिंग पाॅवर कमी केली  - Marathi News | There was a discussion that the Union Cabinet will soon be expanded and Devendra Fadnavis will be included in it. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत देवेंद्र फडणवीसांनी केली २ ऑपरेशन; शिवसेनेची बार्गेनिंग पाॅवर कमी केली 

अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा सोपविला. ...

दादांचा पाॅवरगेम! अजित पवार उपमुख्यमंत्री; राज्यात साडेतीन वर्षांत तिसरा राजकीय भूकंप - Marathi News | Dada's Powergame! Deputy Chief Minister Ajit Pawar; Third political earthquake in the state in three and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादांचा पाॅवरगेम! अजित पवार उपमुख्यमंत्री; राज्यात साडेतीन वर्षांत तिसरा राजकीय भूकंप

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे ९ मंत्री सहभागी ...

"मनी लाँड्रींग ऐकलं होतं, ही तर मिनिस्टर लाँड्रींग, जनता माफ करणार नाही" - Marathi News | "Money laundering was heard, this is ministerial laundering, public will not forgive", Prithviraj chauhan on Ajit pawar and modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनी लाँड्रींग ऐकलं होतं, ही तर मिनिस्टर लाँड्रींग, जनता माफ करणार नाही"

खासदार संजय राऊत यांनी या बंडावर प्रतिक्रिया देताना, पुढील काही दिवसांत राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशा शब्दात भूमिका मांडली. ...

'तू स्टँप आण, मी लिहून देतो'; अजित पवारांनी आपला शब्द फिरवला - Marathi News | 'You bring the stamp, I write'; Ajit Pawar changed his word of mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तू स्टँप आण, मी लिहून देतो'; अजित पवारांनी आपला शब्द फिरवला

महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकांसाठी जागा-वाटपावरुन चर्चा सुरू असताना प्रमुख नेत्यांची विधानं चर्चेचा विषय ठरत होता ...

"स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी; आम्ही हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपाने काय केलं?"- आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Politics: "Selfish versus self-respect; we left Hindutva, so what did BJP do today?"- Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी; आम्ही हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपाने काय केलं?"- आदित्य ठाकरे

"एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे." ...