लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
राष्ट्रवादी फुटली; काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा - Marathi News | NCP split; Congress claims the post of Leader of Opposition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादी फुटली; काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा

नाना पटोले निकटवर्तीय तथा प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी मांडला संख्याबळाचा हिशोब  ...

"ही गुगली नाही हा दरोडा आहे", शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका - Marathi News | NCP president Sharad Pawar criticized Devendra Fadnavis saying that it is not a googly, it is a robbery  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही गुगली नाही हा दरोडा आहे", शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली. ...

सोलापूर जिल्ह्यातील तीन आमदार अजित पवारांच्या बाजूने; यशवंत माने यांची शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती - Marathi News | Three MLAs from Solapur district are in favor of Ajit Pawar; Attendance of Yashwant Mane at the swearing-in ceremony | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील तीन आमदार अजित पवारांच्या बाजूने; यशवंत माने यांची शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती

राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ...

काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत; बाळासाहेब थोरात - Marathi News | Some things are worrying; Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत; बाळासाहेब थोरात

संगमनेरात पत्रकारांशी साधला संवाद  ...

'मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या..'; महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर सचिन गोस्वामींची पोस्ट - Marathi News | ncp ajit pawar news sachin goswami on maharashtra political situation sharad pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या..'; महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर सचिन गोस्वामींची पोस्ट

Sachin goswami: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक सचिन गोस्वामी यांनीदेखील एका पोस्टमधून त्यांचे विचार मांडले आहेत. ...

शपथविधीनंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा, शरद पवार स्पष्टच बोलले... - Marathi News | Maharashtra Politics, Ajit Pawar's claim on the NCP party, Sharad Pawar spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीनंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा, शरद पवार स्पष्टच बोलले...

'मी न्यायालयात जाणार नाही, जनताच योग्य तो निर्णय घेईल.' ...

माझा एककलमी कार्यक्रम राहिल! उद्या सकाळी मी बाहेर पडणार, अजित पवारांचे शरद पवारांनी नावही घेतले नाही... - Marathi News | My one-word program will continue! I will leave tomorrow morning, Sharad Pawar did not even mention Ajit Pawar's name in Pune PC Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा एककलमी कार्यक्रम राहिल! अजित पवारांचे शरद पवारांनी नावही घेतले नाही

Sharad Pawar on Ajit pawar Oath: शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबत का नाही, या प्रश्नावर ही त्यांची निती असेल पण राष्ट्रवादीच्या नितीशी ही पटणारे नाही. राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेत्याच्या नेत्याची नियुक्ती करायची असेल तर पक्ष प्रमुख म्हणू ...

पुढच्या निवडणुका PM मोदींसोबत लढणार, घड्याळ चिन्हावर; अजित पवारांचं ‘मी राष्ट्रवादी’ - Marathi News | ajit pawar said we will fight the upcoming lok sabha and assembly elections with bjp and all ncp leaders support us | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्या निवडणुका PM मोदींसोबत लढणार, घड्याळ चिन्हावर; अजित पवारांचं ‘मी राष्ट्रवादी’

Ajit Pawar News: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ९ वर्षे देशाला मजबुतीने पुढे नेण्याचे काम सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले. ...