लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
शिवसेनेची आटोपली, आता राष्ट्रवादीची बारी! अपात्रतेच्या सुनावणीची आज तारीख ठरणार - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde over, now it's NCP's Ajit pawar turn! Vidhansabha precident Rahul narvekar will descide Today date of MLA disqualification hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची आटोपली, आता राष्ट्रवादीची बारी! अपात्रतेच्या सुनावणीची आज तारीख ठरणार

आता शिंदे गटाच्या आमदारांचे काय होणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार की अपात्र ठरणार आदी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीकडे अध्यक्षांनी लक्ष वळविले आहे. ...

'वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, परंतु त्यांना...'; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | Deputy CM Ajit Pawar criticized NCP chief Sharad Pawar at an event in Baramati today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, परंतु त्यांना...'; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. ...

आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण; अध्यक्षांकडे २० दिवस - Marathi News | MLA disqualification hearing completed; President rahul narvekar has 20 days for result Eknath Shinde vs Uddhav Thackeray maharashtra shivsena politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण; अध्यक्षांकडे २० दिवस

नार्वेकर यांच्यासमोर १४ सप्टेंबरपासून सुनावणीला सुरुवात झाली. ठाकरे गटाकडून सुनावणीतील वेळकाढूपणाबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला. ...

आमदार अपात्रता प्रकरण: सुनावणी वेळेत पूर्ण, पण निकाल लांबणीवर? मुदतवाढीची SCला विनंती करणार! - Marathi News | mla disqualification case hearing the verdict may delayed and likely to request supreme court for extension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता प्रकरण: सुनावणी वेळेत पूर्ण, पण निकाल लांबणीवर? मुदतवाढीची SCला विनंती करणार!

Mla Disqualification Hearing: आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे तीन आठवड्यांची वेळ वाढवून मिळण्यासाठी विनंती केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा? चुरशीची लढत होणार, ताज्या सर्व्हेची अशी आहे आकडेवारी! - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Maha Vikas Aghadi and Mahayuti seats prediction latest survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा मिळणार? ताज्या सर्व्हेची अशी आहे आकडेवारी!

लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे.   ...

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल - Marathi News | ShivSena MLA Disqualification Case; Change in hearing schedule again! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

Shiv Sena MLA Disqualification Case : शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीनेच वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ...

बाळासाहेबांच्या काळात पक्षाची घटना पाळली गेली नाही; केसरकरांनंतर राहुल शेवाळेंचाही दावा - Marathi News | Balasaheb Thackeray never followed the constitution of the Shivsena party; Rahul Shewale's second claim after Dipak Kesarkar Mla Disqualification hearing Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या काळात पक्षाची घटना पाळली गेली नाही; केसरकरांनंतर राहुल शेवाळेंचाही दावा

उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची फेरसाक्ष नोंदविली. यावेळी घटना पाळली न गेल्याने जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतापदी निवड केल्याची घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. ...

पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले... - Marathi News | Pawar Googly of Nawab Malik, Devendra Fadnavis hit the four, but Ajit Pawar got stuck... maharashtra Politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले...