लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
"विरोधकांनी आकांडतांडव बंद करावा", शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा विरोधकांना सल्ला - Marathi News | "Opponents should stop fighting", Shiv Sena MLA Vishwanath Bhoir advises the opposition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"विरोधकांनी आकांडतांडव बंद करावा", शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा विरोधकांना सल्ला

राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाने आज निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा बाजार आता जनताच उठवेल, आमदार वैभव नाईकांची टीका  - Marathi News | People will raise the market of Shinde-Fadnavis government now, criticizes MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिंदे-फडणवीस सरकारचा बाजार आता जनताच उठवेल, आमदार वैभव नाईकांची टीका 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर त्यांनी लगेच नीतिमत्तेला धरून राजीनामा दिला ...

Eknath Shinde : "बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक"; मुख्यमंत्र्यांचा घणाघात - Marathi News | CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray and tweet Over supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक"; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी - Marathi News | The remaining MLAs should also resign of uddhav thackeray faction; Eknath Shinde's minister Sandipan bhumare demand after the supreme court result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी

एकनाथ शिंदेंचं सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेलं आहे, असे ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री अनिल परब म्हणाले होते. ...

"माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर..."; भगतसिंह कोश्यारींची सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Political Crisis Then Governor Bhagat Singh Koshyari reaction on Supreme Court Verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर..."; भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाकडून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले ...

नैतिकतेच्या आधारावर बेकायदेशीर सरकारने त्वरित राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी - Marathi News | The illegitimate government should immediately resign on moral grounds, Congress leader Prithviraj Chavan demand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नैतिकतेच्या आधारावर बेकायदेशीर सरकारने त्वरित राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

..अन् नवं सरकार महाराष्ट्रामध्ये गठन केलं पाहिजे ...

Nagpur: शिंदे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम नाही, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत - Marathi News | Nagpur: There is no impact on the stability of the Shinde government, opines senior lawyer Ujjwal Nikam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम नाही, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत

Nagpur: राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालाने राज्य सरकारला धोका नाही, रकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. ...

महाविकास आघाडीचं नेमकं कुठे चुकलं? सरकार कोसळण्यासाठी 'त्या' दोघांनाच जबाबदार धरलं - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Where exactly did Mahavikas Aghadi go wrong? Both of them were held responsible for the collapse of the government | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचं नेमकं कुठे चुकलं? सरकार कोसळण्यासाठी 'त्या' दोघांनाच जबाबदार धरलं