लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
"तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक"; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका - Marathi News | Uddhav Thackeray slams CM Eknath Shinde over attending rallies for BJP regarding Rajasthan Telangana elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर असा माणूस राज्यकारभार करायला नालायक"; ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर जळजळीत टीका

उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री' वर पत्रकार परिषदेत डागली तोफ ...

आदित्य ठाकरेंनी म्हटले म्हणून सरकार पडणार नाही, 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देणार; विधानसभा अध्यक्षांचा टोला - Marathi News | The government will not fall as Aditya Thackeray said; Assembly Speaker Rahul Narvekar said Descision on 31 december | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंनी म्हटले म्हणून सरकार पडणार नाही, 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देणार; विधानसभा अध्यक्षांचा टोला

नियमांच्या आधारे सुनावणी घेत असून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालावधीत सुनावणी पूर्ण होईल पण काय होईल ते आज सांगू शकणार नाही - राहुल नार्वेकर ...

माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट - Marathi News | I also had the option of power but not agree to left sharad pawar; Secret explosion of Supriya Sule on NCP Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही ते बरे झाले, मला चालवता आला नसता. - सुप्रिया सुळे ...

विधानसभा अध्यक्ष पदाचा नेहमीच आदर, पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? राऊतांचा सवाल - Marathi News | Always respect for the post of Assembly Speaker, but does this person deserve it? Sanjay Raut's question on Rahul Narvekar MLa Disqualification role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्ष पदाचा नेहमीच आदर, पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? राऊतांचा सवाल

संविधाना नुसार निर्णय दिला असता तर हे सगळे आमदार घरी बसले असते. दिल्लीचे आदेश काय येतात, त्यावर हे सुनावणी घेणार. - संजय राऊत ...

सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; 16 दिवस हातात, संथगतीवर नार्वेकरही नाराज - Marathi News | Sunil Prabhu's Complaint Against Assembly Speaker; 16 days in hand, Rahul Narvekar is also upset with the slowness in Mla Disqualification hearing eknath Shinde vs uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; 16 दिवस हातात, संथगतीवर नार्वेकरही नाराज

काल दिवसभर सुनिल प्रभू यांची उलटतपासणी शिंदे गटाच्या वकिलांनी घेतली. आज पुन्हा हे सर्वजण विधानभवनात दाखल झाले आहेत. आज पुन्हा प्रभू यांची उलटतपासणी घेतली जाणार आहे. ...

चार जणांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी, शरद पवारांसह तिघांना वगळले - Marathi News | Abolish four members of Parliament; NCP Ajit Pawar group's demand, Sharad Pawar along with three dropped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार जणांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी, शरद पवारांसह तिघांना वगळले

अमोल कोल्हे यांनी सुरुवातीला आम्हाला पाठिंबा देणारे प्रतित्रापत्र दिले असल्याचा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी केला होता. ...

शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांची खडाजंगी; वैयक्तिक टीकेवर राहुल नार्वेकर नाराज, नेमके काय घडले? - Marathi News | mla disqualification hearing assembly speaker rahul narvekar disagree about shiv sena shinde group and thackeray group advocate clashes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांची खडाजंगी; वैयक्तिक टीकेवर राहुल नार्वेकर नाराज, नेमके काय घडले?

Mla Disqualification Hearing: आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी घेण्यात आली. ...

...त्यामुळे आम्ही गॅसवर असतो; मी लोकांच्या हिताचे काम करणार; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | ...so we're on gas; I will work for the benefit of the people - Eknath Shinde to Uddhav Thackeray Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यामुळे आम्ही गॅसवर असतो; मी लोकांच्या हिताचे काम करणार; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

काही लोकांना कोरोना हवा होता. परंतु कोरोना संदर्भात बैठक घेऊन बाऊ न करता ठोस कारवाई करत आम्ही राज्याला कोरोना मुक्त केले. - शिंदेंचा ठाकरेंना टोला ...