लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
“अन्यथा आम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ”; राहुल नार्वेकरांना CJI चंद्रचूड यांचा थेट इशारा - Marathi News | supreme court cji dy chandrachud warns maharashtra assembly speaker rahul narvekar over mla disqualification case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अन्यथा आम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ”; राहुल नार्वेकरांना CJI चंद्रचूड यांचा थेट इशारा

MLA Disqualification Case: अजित पवारांसह नऊ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय घेण्यासंदर्भातही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...

“अपात्र झाल्यास एकनाथ शिंदेंना विधान परिषद सदस्यच बनता येणार नाही”; वकिलांनी कायदा सांगितला - Marathi News | advocate asim sarode reaction over cm eknath shinde disqualification discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अपात्र झाल्यास एकनाथ शिंदेंना विधान परिषद सदस्यच बनता येणार नाही”; वकिलांनी कायदा सांगितला

MLA Disqualification Case: एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी त्यांना विधान परिषदेतून निवडून आणले जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर वकिलांनी घटनेतील नियम सांगितले. ...

“आमच्या निर्णयाचा विधानसभा अध्यक्ष मान राखतील”; शिंदे गटातील नेत्याने व्यक्त केला विश्वास - Marathi News | shiv sena shinde group minister shambhuraj desai reaction over mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्या निर्णयाचा विधानसभा अध्यक्ष मान राखतील”; शिंदे गटातील नेत्याने व्यक्त केला विश्वास

MLA Disqualification Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही सोळा आमदार ‘अपात्र’ ठरणार नाहीत. कोणताही ‘प्लॅन बी’ करायची गरज नाही, असे शिंदे गटातील नेत्याने स्पष्ट केले. ...

'कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते', भाजपकडून फडणवीसांचा व्हिडीओ शेअर; तासाभरानंतर सारवासारव - Marathi News | Devendra Fadanvis: Devendra Fadnavis's video shared by BJP, deleted after an hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते', भाजपकडून फडणवीसांचा व्हिडीओ शेअर; तासाभरानंतर सारवासारव

Devendra Fadanvis : महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन' या आशयाचा व्हिडीओ शेअर केला, पण तासाभरात व्हिडीओ डिलीट करण्यात आला. ...

Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Devendra Fadanvis: 'I'll come again, I'll come again'; BJP's tweet sparked discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट केला, थोड्यावेळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. ...

पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर - Marathi News | want to decide who the party belongs to vice president decision is not binding said rahul narvekar in mla disqualification case hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर

आमदार अपात्रतेवर जोरदार युक्तिवाद. ...

न्यायालयाचे ऐकू की स्वत: निर्णय घेऊ!; राहुल नार्वेकर संतापले, ठाकरे गटाला सुनावले - Marathi News | let listen to the court or decide for ourselves rahul narvekar got angry on thackeray group in mla disqualification case hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाचे ऐकू की स्वत: निर्णय घेऊ!; राहुल नार्वेकर संतापले, ठाकरे गटाला सुनावले

सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होईल, असा निर्णय तुम्ही घेऊ नका, असे ठाकरे गटाने म्हटले. ...

आमदार अपात्रता प्रकरण: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे सुनावणी - Marathi News | mla disqualification case hearing before maharashtra assembly speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता प्रकरण: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे सुनावणी

दोन्ही बाजूंकडील कागदपत्रे तपासून विधानसभा अध्यक्ष सुनावणीत काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष आहे. ...