मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी इस्राईलमध्ये गेली चार दशके कार्यरत असणारे नोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा यंदाचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताबाहेरच्या व्यक्तीला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्रदान हो ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य विश्वाची श्रीमंती आपल्या कायार्तून वाढविणा-या व्यक्तीस 'मसाप जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाते. ...
‘दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्यापैकी डॉ. प्रभाकर मांडे हे महत्त्वाचे संशोधक आहेत. ...
आगामी काळात ती परंपरा आत्मीयतेने जपल्यास संगीत नाटक पुन्हा ताकदीने उभे राहील. मात्र, आता कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे कुणी दिसत नाही. प्रत्येकाला झटपट यश आणि प्रसिध्दी हवी आहे. ...
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग आणि साकेत पुस्तक प्रकाशन व डॉ. सुधीर राशिंगकर लिखित 'गुंतवणूक सम्राट वॉरन बफे' पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवारी कै. इंदुताई टिळक सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. ...
'साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ...
सामाजिक दबावामुळे काम करून घर सांभाळणे ही मानसिकता तयार झाली असल्याने निर्भयासारख्या घटना घडतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा केने-शेख यांनी व्यक्त केले. ...